शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
3
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
4
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
5
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
6
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
7
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
8
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
9
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
10
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
11
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
12
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
13
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
14
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
15
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
16
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
17
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
18
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
19
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
20
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
Daily Top 2Weekly Top 5

४० वर्षाच्या प्रतिक्षेनंतर कायनकडा धरण भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 11:57 IST

आमदार मंजुळा गावीत यांनी साडीचोळीचा अहेर अर्पण करीत केले जलपूजन

आॅनलाइन लोकमतम्हसदी (जि.धुळे) :यावर्षी होत असलेल्या समाधानकारक पावसामुळे येथील कायनकडा धरण चाळीस वर्षाच्या दिर्घ प्रतिक्षेनंतर यंदा पुर्ण क्षमतेने भरले. त्यामुळे गुरूवारी साक्री तालुक्याच्या आमदार मंजुळा गावीत यांच्या हस्ते धरणात साडी चोळीचा आहेर अर्पण करत जलपुजन करण्यात आले.१९९५ मध्ये हे धरण ७५ टक्के भरले होते. त्यानंतर धरणात पाणी आले नाही.मात्र ४०वर्षाच्या प्रतिक्षेनंतर हे धरण आज ओव्हरप्लो झाले. परिणामी पाणी ओसंडून वाहत आहे. त्यामुळे सांडव्याची उंची वाढवण्याची मागणी माजी सरपंच चंद्रकांत देवरे यांनी आमदार गावीत यांच्याकडे केली. तसेच विश्वेश्वर महादेव मंदीराच्या जवळ असलेल्या नदींच्या त्रिवेणी संगमावर देखील आमदार मंजुळा गावीत यांच्या हस्ते साडी चोळीचा आहेर अर्पण करत जलपुजन करण्यात आले.गेल्या वर्षी परिसरात पाऊस चांगला झाल्यामुळे धरणात पाणी आल. गावातील तरूणांनी देखील पाणी आडवा पाणी जिरवा मोहीम राबवल्यामुळे गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे,अशी प्रतिक्रिया धनदाई देवी तरूण ऐक्य मंडळाचे अध्यक्ष सुभाष देवरे यांनी यावेळी व्यक्त केली.यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डॉ.तुळशीराम गावीत, पंचायत समिती सदस्य राजधर देसले, माजी सरपंच चंद्रकांत देवरे, सरपंच कुंदन देवरे,ग्रामपंचायतीचे सदस्य गंगाराम देवरे,धनदाई देवी तरूण ऐक्य मंडळाचे अध्यक्ष सुभाष देवरे, संचालक यशवंतराव देवरे, डॉ. भास्कर देवरे,पुरोहित गणू महाराज दिक्षीत, शिवसेनेचे पंकज मराठे, काळगावचे सरपंच संजय भामरे,मंगेश नेरे, किरण देवरे, देवेंद्र देवरे, दादाजी बेडसे, अरूण बेडसे, विनायक ठाकरे, हिम्मतराव देवरे, प्रविण खैरनार, भाऊसाहेब पाटील, निंबाजी देवरे, कुणाल भदाणे, मुन्ना देवरे, अजित बागुल, भिकनराव भदाणे, रोहित देवरे, एस.डी.देवरे, भिकनराव देवरे, सुभाष चित्तम, ककाणीचे माजी सरपंच शिवदास अहिरे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Dhuleधुळे