शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
4
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
5
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
6
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
7
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
8
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
9
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
10
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
11
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
12
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
13
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
14
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
15
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
16
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
17
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
18
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
19
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
20
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र

 कोविड सेंटरवर निकृष्ट अन्नपुरवठा करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2020 2:33 PM

लोकमत न्यूज नेटवर्क धुळे :शिंगावे येथील कोविड केअर सेंटरवर मिळत असलेल्या निकृष्ट अन्नावर रुग्णांनी नाराजी व्यक्त केली होती. अन्नपुरवठा ...

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे :शिंगावे येथील कोविड केअर सेंटरवर मिळत असलेल्या निकृष्ट अन्नावर रुग्णांनी नाराजी व्यक्त केली होती. अन्नपुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराला रुग्णांनी एकत्रित येत जाब विचारला होता. या प्रकरणाची दाखल आरोग्य प्रशासनाने घेतली आहे. अन्नपुरवठा करणाऱ्या ठेकेदाराला नोटीस बजावणार असून दंडही ठोठावणार असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मनीष पाटील यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली. गुरुवारी रात्री रुग्णांना देण्यात आलेली खिचडी कच्ची होती. तसेच शुक्रवारी नाश्ताही उशिरा आल्यामुळे रुग्णांनी रोष व्यक्त केला. कोविड केअर केंद्राच्या व्हरांड्यात एकत्र येत त्यांनी अन्नपुरवठा करणाऱ्या महिलॆला खडेबोल सुनावले होते. यापुढे असा प्रकार घडला तर संबंधित कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करण्यात येईल अशी माहिती डॉ.मनीष पाटील यांनी दिली.