१८ विद्यार्थ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:47 IST2021-02-05T08:47:24+5:302021-02-05T08:47:24+5:30

स्पर्धा, गट व अनुक्रमे प्रथम, द्वितीय विजेते व कंसात शाळेचे नाव असे- निबंध स्पर्धा पहिला गट- सायली पंकज ...

18 students will be honored by the Guardian Minister | १८ विद्यार्थ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार गौरव

१८ विद्यार्थ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार गौरव

स्पर्धा, गट व अनुक्रमे प्रथम, द्वितीय विजेते व कंसात शाळेचे नाव असे- निबंध स्पर्धा पहिला गट- सायली पंकज ठाकूर (एच.आर.पटेल, विद्यालय, शिरपूर), अक्षरा विजय येळीस (काटवान माध्यमिक विद्यालय छाईल प्रतापपूर, ता.साक्री). गट क्र. ३- मोहन बाबूराव माळी (जनता हायस्कूल, शिंदखेडा), गौरव भाऊसाहेब पाटील (अग्रसेन विद्यालय, धुळे). चित्रकला स्पर्धा- गट क्र.१- सिद्धेश अविनाश सोनवणे (आर.सी. पटेल स्कूल, शिरपूर), दीक्षा तुषार पाटील (बेटावद, ता.शिंदखेडा), गट क्र.२-विशाल जगदीश बडगुजर (फागणे, ता.धुळे), हर्ष सुभाष बोरसे (कासारे, ता.साक्री). गट क्रमांक ३- यामिनी विजय सोनवणे (साक्री), ऐश्वर्या अविनाश जाधव (निजामपूर, ता.साक्री). कविता लेखन गट क्र.१-प्रांजल अमोल सोनवणे (शिरपूर), आदिती मयूर माळी (धुळे), गट क्रमांक २- भूमिका आनंदराव मराठे (नेर, ता.धुळे), दुर्गेश्वरी दीपाली नीलेश मोरे (बेटावद, ता. शिंदखेडा). गट क्रमांक ३- रोशनी विठ्ठल पवार (मोहाडी उपनगर, धुळे), निशा विजय पाटील (धाडरे-धाडरी, ता.धुळे).

या सर्व विजेत्यांचा पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातून कळविण्यात आले आहे.

Web Title: 18 students will be honored by the Guardian Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.