१४२ अहवाल पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:37 IST2021-05-18T04:37:28+5:302021-05-18T04:37:28+5:30
सोमवारच्या अहवालानुसार, जिल्हा रुग्णालयातील ३५ अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात, चाळीसगाव रोड १, इंद्रप्रस्थ कॉलनी १, उत्कर्ष कॉलनी १, ...

१४२ अहवाल पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू
सोमवारच्या अहवालानुसार, जिल्हा रुग्णालयातील ३५ अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात, चाळीसगाव रोड १, इंद्रप्रस्थ कॉलनी १, उत्कर्ष कॉलनी १, गोदई कॉलनी २,
प्रमोद नगर १, मोहाडी २, राजेंद्रनगर १, सोन्या मारुती कॉलनी १, नकाने रोड १,
देवपुर १, स्वामीनारायण कॉलनी १, दीपलक्ष्मी हाउसिंग सोसायटी १, चितोड रोड १,
गोंदुर ३, अजनाळे ४, आनंद खेडे १, बाळापूर २, निमगुळ १, फागणे १, सायने ५,
सोनगीर १, दहिवद १ यांचा समावेश आहे. तसेच खाजगी प्रयोगशाळेतील १६ अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात, धामणगाव १, नरवाड १, नंदाने खुर्द २, पिंपळनेर १,
मावचीपाडा साक्री १, ,खोल गल्ली १ , शनिनगर १, मोहाडी ३, गोवर्धन सोसायटी १,
अशोक नगर १ व बडगुजर कॉलनी येथील एका रुग्णाचा समावेश आहे.