शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
3
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला पूर्ण; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
4
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
5
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
6
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
7
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
8
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
9
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
10
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
11
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
12
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
13
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
14
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
15
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
16
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
17
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
18
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
19
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
20
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
Daily Top 2Weekly Top 5

२८ लाख ५० हजारात फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 22:01 IST

दोंडाईचा : रेल्वेत तीन सुशिक्षित तरुणांना दाखविले नोकरीचे आमिष

दोंडाईचा : रेल्वेत लोकोपायलट असल्याचे भासवून बनावट ओळखपत्र व युनिफॉर्ममध्ये भेटून रेल्वेत नोकरी लावल्याचे आमिष तीन तरुणांना दाखविण्यात आले़ बँकेत पैसे नसल्याचे धनादेश देऊन तीन सुशिक्षित बेरोजगारांची २८ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक करणाºया संशयित आरोपीस दोंडाईचा पोलिसांनी अटक केली आहे़ त्यांना शिंदखेडा न्यायालयात हजर केले असता १५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली़ शिंदखेडा तालुक्यातील निमगुळ येथील निलेश रमेश बागल याने रेल्वेत लोकोपायलट पदावर नोकरीस असल्याचे सांगितले. रेल्वेचे बनावट ओळखपत्र, युनिफॉर्म परिधान करुन रेल्वेत असल्याचे भासविले. पीडित सुशिक्षित बेरोजगार व त्यांचा नातेवाईकांना मोबाईल किंवा प्रत्यक्ष भेटून बागल याने संपर्क केला. रेल्वे अधिकाºयाकडे माझी ओळख असून मी अनेकांना नोकरीस लावून दिले आहे. आपणास सुध्दा रेल्वेत नोकरी लावून देतो, अशी बतावणी केली. वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी भेटून  बेरोजगारांकडून पैसे घेतलेत. विश्वास बसावा म्हणून भारतीय स्टेट बँक व एचडीएफसी बँकेचे स्वत:चे सही करुन बागल याने बेरोजगारांना धनादेशपण सुपूर्द केलेत. अजय भिका धनगर यांच्या फिर्यादीनुसार संशयित निलेश रमेश बागल याने रेल्वेत असल्याचे भासवून  रेल्वेत नोकरी लावून देतो़ न वटणारे धनादेश देऊन  २८ लाख ५० हजार रुपयांची आर्थिक लूट केली म्हणून दोडाईचा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस उपनिरीक्षक दिनेश मोरे यांनी संशयित आरोपी निलेश बागल यास मोठ्या शिताफीने अटक केली. सोमवारी आरोपी निलेश बागल यास दोंडाईचा पोलिसांनी शिंदखेडा न्यायालयात  हजर केले असता त्याला १५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, रेल्वे प्रमाणे इतर खात्यात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविणारी साखळी असल्याचे बोलले जात आहे़ मोठी साखळी असण्याची शक्यतासंशयित बागल याने महाराष्ट्र राज्य वीज पारेषण यात ज्युनिअर टेक्निशियन पदी कार्यरत असलेले अजय धनगर यांनी त्यांच्या नातेवाईकांना रेल्वेत नोकरी लागण्यासाठी निलेश बागल यास ९ लाख ५० हजार, ईश्वर धनगर यांनी १३ लाख व छबिलाल बेहरे यांनी ६ लाख असे २८ लाख ५० हजार रुपयांची  फसवणूक केली. नोकरी ही लागत नाही त्यामुळे संबंधीतानी आरोपी निलेश बागल याच्याकडे पैशाची मागणी केली़ धनादेश बँकेत वटवण्यासाठी टाकले असता  बँकेत पैसे नसल्याचे लक्षात आले. बेरोजगारांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. यात मोठी साखळी असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणात अजून कोणी स्थानिक सहभागी असल्याचे बोलले जात आहे़

टॅग्स :DhuleधुळेPoliceपोलिस