शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

तुळजाभवानी मंदिर उद्यापासून २२ तास खुले; म्हणून वाढवली दर्शन वेळ

By चेतनकुमार धनुरे | Published: October 12, 2023 2:04 PM

रविवारी घटस्थापना होऊन तुळजाभवानीच्या नवरात्रास प्रारंभ होणार आहे.

चेतन धनुरेतुळजापूर (जि.धाराशिव) : शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर १३ ऑक्टोबरपासून तुळजाभवानी मंदिर हे भाविकासाठी २२ तास खुले ठेवण्याचा निर्णय मंदिर संस्थानने घेतला आहे. १३ व १४ ऑक्टोबर रोजी भवानी ज्योत घेऊन जाण्यासाठी अगदी परराज्यातूनही भाविक मोठ्या संख्येने येतात. याअनुषंगाने दर्शन वेळ वाढवण्यात आली आहे.

रविवारी घटस्थापना होऊन तुळजाभवानीच्या नवरात्रास प्रारंभ होणार आहे. तत्पूर्वी येणाऱ्या भाविकांना देवीचे दर्शन सुलभतेने व्हावे, यासाठी देवीचे चरणतीर्थ रात्री एक वाजता होणार आहे. यानंतर भाविकांना देवीच्या दर्शनासाठी सोडण्यात येणार आहे. सिंहासन व पंचामृत अभिषेक पूजा सकाळी सहा ते दहा व सायंकाळी सात ते नऊ या वेळेत होणार आहेत. सायंकाळी साडेदहा वाजता प्रक्षाळ व शेजारती होऊन रात्री अकरा वाजता मंदिर बंद होईल. या नियोजनामुळे आता २२ तास दर्शनासाठी मिळणार आहेत.

विजयादशमीपासून तुळजाभवानीची पाच दिवसीय मंचकी श्रमनिद्रा सुरू होणार आहे. कोजागिरी पोर्णिमेनंतर २९ रोजी देवीची सिंहासनावर प्रतिष्ठापना झाल्यानंतर अश्विनी पोर्णिमेस सुरुवात होणार आहे. यामुळे २८ ते ३१ ऑक्टोबर या चार दिवसाच्या कालावधीत तुळजाभवानी मंदिर भाविकांसाठी पुन्हा २२ तास खुले ठेवण्यात येणार असल्याचे मंदिर संस्थानने कळविले आहे.

टॅग्स :tuljapur-acतुळजापूरOsmanabadउस्मानाबादNavratriनवरात्री