शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

कार पलटी झाल्याने पोलीस पाटलाचा जागीच मृत्यू, चार मुलांसह कुटुंबातील 5 जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2022 18:10 IST

उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा ते पाटोदा रस्त्यावरील करजखेडा गावाजवळ हा भीषण अपघात झाला.

लोहारा(उस्मानाबाद ): लोहारा ते पाटोदा रस्त्यावरील करजखेडा गावाजवळ बोलेनो कार पलटी झाल्याने कळंब तालुक्यातील डिसकळच्या पोलीस पाटीलांचा जागेवरच मृत्यू झाला. तर या घटनेत कुटुंबातील पाच जण जखमी झाले आहेत. यात लहान मुलांचाही समावेश आहे. त्यांच्यावर लोहारा शहरातील ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहे. ही घटना सोमवारी सकाळी आठच्या सुमारास घडली आहे.

कळंब तालुक्यातील डिसकळ येथील पोलीस पाटील ज्ञानेश दीक्षित यांची सासरवाडी लोहारा आहे. ते आपल्या कुटुंबासह येथे आले होते. दोन दिवसाच्या मुक्कामानंतर ते आपल्या कुटंबासह सोमवारी सकाळी साडे सात वाजता बोलेनो कारने (एम एच २५-एएल ४२५४) गावी डिकसळकडे निघाले होते. दरम्यान, लोहारा-पाटोदा रस्त्यावरील उस्मानाबाद तालुक्यातील करजखेडा गावाजवळ समोरच्या वाहनाला चुकविण्याच्या प्रयत्नात कार पलटी झाली. त्यात ज्ञानेश दीक्षित ( वय ४२) यांचा मृत्यू झाला. त्यांची पत्नी शीतल दीक्षित,मुले प्राजक्ता दीक्षित, अवधूत दीक्षित, स्वानंद पंडित, कृष्णा पोतदार हे पाचजण जखमी झाले. त्यांना लोहारा शहरातील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत.

लोहारा ते पाटोदा रस्त्याचे सद्या काम सुरू आहे. रस्त्याच्या एका बाजूचे डांबरीकरण झाले आहे. दुसऱ्या बाजूचे काम झाले नाही. त्यामुळे डांबरी रस्त्यावरून वाहने चालवली जातात. मयत दीक्षित हे आपल्या कारने जात होते. यावेळी समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देण्याच्या प्रयत्नात त्यांची कार तीन वेळा पलटी झाली. कार पलटी होताना दीक्षित गाडीच्या बाहेर फेकले गेले. त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांची पत्नी, मुले व मेहुण्याचे दोन मुले गाडीत अडकली होती. यावेळी स्थानिक नागरिकांनी त्यांना बाहेर काढून लोहारा शहरातील ग्रामिण रूग्णालयात दाखल केले.

टॅग्स :AccidentअपघातUsmanabad z pउस्मानाबाद जिल्हा परिषद