लाईव्ह न्यूज :

Dharashiv (Marathi News)

खास आपल्यासाठी
चाैदा ‘सीसीटीव्ही’ ची नजर चुकवून चाेरट्यांनी डाव साधला; घरफोडीत लाखोंचा ऐवज लंपास - Marathi News | Dharashiv: Thieves evade CCTV surveillance; Property worth lakhs stolen in house burglary | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :चाैदा ‘सीसीटीव्ही’ ची नजर चुकवून चाेरट्यांनी डाव साधला; घरफोडीत लाखोंचा ऐवज लंपास

गावात चाैदा ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मात्र, या सर्व कॅमेऱ्यांची नजर चुकवून चाेरट्यांनी घर फाेडले. ...

'ते' नमुने कॅल्शिअम क्लाेराईडचे निघाले, आता पाेलिसांना ‘परंडा ड्रग्ज केस’चा करायचा पुन्हा तपास! - Marathi News | Police should reinvestigate the 'Paranda drugs case'! | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :'ते' नमुने कॅल्शिअम क्लाेराईडचे निघाले, आता पाेलिसांना ‘परंडा ड्रग्ज केस’चा करायचा पुन्हा तपास!

अधिक तपासासाठी परवानगी : गुन्ह्यातील कागदपत्रे मिळविण्यासाठी न्यायालयास विनंती ...

उमरगा तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस; बोरी शिवारात वीज कोसळून शेतकरी ठार - Marathi News | Unseasonal rain with stormy winds in Umarga taluka; Farmer killed by lightning in Bori Shivar | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :उमरगा तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस; बोरी शिवारात वीज कोसळून शेतकरी ठार

वादळी वाऱ्याने अनेकांच्या घरावरील पत्रे उडाल्याने संसाराेपयाेगी साहित्याचे नुकसान झाले. ...

धाराशिवचे डीवायएसपी स्वप्नील राठोडवर होणार कारवाई; उपसभापती नीलम गोऱ्हे यांची ग्वाही - Marathi News | Action will be taken against Dharashiv's DYSP Swapnil Rathod; Deputy Speaker Neelam Gorhe assures | Latest beed News at Lokmat.com

बीड :धाराशिवचे डीवायएसपी स्वप्नील राठोडवर होणार कारवाई; उपसभापती नीलम गोऱ्हे यांची ग्वाही

बीडमधील मुलीचे आत्महत्या प्रकरण; डीवायएसपी राठोड यांनी तुच्छ वागणूक दिली. तपासाला दिरंगाई केली. जबाब व्यवस्थित घेतले नाहीत. ...

शेतकऱ्याच्या मुलाचे यूपीएससी परीक्षेत यश, मिळवला ३०४ वा रँक - Marathi News | Farmer's son succeeds in UPSC exam, secures 304th rank | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :शेतकऱ्याच्या मुलाचे यूपीएससी परीक्षेत यश, मिळवला ३०४ वा रँक

मुकुंद चेडे - वाशी (जि. धाराशिव) : प्रयोगशील शेतकरी दांपत्याच्या पोटी जन्मलेल्या लेकाने त्यांच्या कष्टाची उतराई करीत केंद्रीय लोकसेवा ... ...

अक्षय्य ऊर्जा निर्मितीत महाराष्ट्र पाचव्या स्थानी; धाराशिव जिल्ह्यात लवकरच होणार हरितऊर्जा निर्मिती - Marathi News | Maharashtra ranks fifth in renewable energy production Green energy production to start soon in Dharashiv district | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अक्षय्य ऊर्जा निर्मितीत महाराष्ट्र पाचवा! धाराशिव जिल्ह्यात लवकरच होणार हरितऊर्जा निर्मिती

गुजरात, तमिळनाडू, राजस्थान आणि कर्नाटक ही राज्ये महाराष्ट्रापेक्षा आघाडीवर ...

वाढत्या गुन्हेगारीविरोधात उमरगावासियांत रोष; पोलीस ठाण्यावर मूकमोर्चा काढून ठिय्या - Marathi News | Umarga residents express anger against increasing crime; They staged a silent protest at the police station | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :वाढत्या गुन्हेगारीविरोधात उमरगावासियांत रोष; पोलीस ठाण्यावर मूकमोर्चा काढून ठिय्या

बांधकाम गुत्तेदाराच्या हल्ल्याचा तपास उमरगा पोलिसांकडे नको; मुकमोर्चातून मागणी ...

गुटख्यासाठी दर्जाहीन सुपारीचा वापर? दिल्लीकडे जाणारी अडीच कोटींची किडकी सुपारी जप्त - Marathi News | Use of substandard betel nut for gutkha? 2.5 crores worth of betel nut bound for Delhi seized | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :गुटख्यासाठी दर्जाहीन सुपारीचा वापर? दिल्लीकडे जाणारी अडीच कोटींची किडकी सुपारी जप्त

गुटख्यासाठी दर्जाहीन सुपारीचा वापर केला जात असल्याचा संशय प्रशासनाला आहे. ...

साहेब, तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीने गळफास घेतला, त्या क्रूर नराधमांना शिक्षा द्या - Marathi News | Girl in Dharashiv commits suicide due to harassment, mother of victim writes letter to Deputy CM Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साहेब, तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीने गळफास घेतला, त्या क्रूर नराधमांना शिक्षा द्या

लग्नाआधीच जीव दिलेल्या मुलीच्या आईचे उपमुख्यमंत्री शिंदे यांना भावनिक पत्र ...