लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Dharashiv (Marathi News)

खास आपल्यासाठी
निलंबित मुख्याधिकारी येलगट्टेंचा पाय आणखी खोलात; आता २७ कोटींच्या अपहाराची तक्रार - Marathi News | another crime against Suspended Chief Minister Yelgatte; Now complaint of embezzlement of 27 crores | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :निलंबित मुख्याधिकारी येलगट्टेंचा पाय आणखी खोलात; आता २७ कोटींच्या अपहाराची तक्रार

विविध विकास योजना व इतर खर्चाबाबतची ५१४ प्रमाणके गहाळ ...

महिलेच्या त्रासास कंटाळून जवानाने संपवलं जीवन; गुन्हा दाखल - Marathi News | Tired of the woman's suffering, the soldier ended his life; Filed a case | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :महिलेच्या त्रासास कंटाळून जवानाने संपवलं जीवन; गुन्हा दाखल

शहर पोलिसांनी एका महिलेवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ...

'कुलगुरू हटाव, विद्यापीठ बचाव'; उपकेंद्राच्या वर्धापन सोहळ्यात घोषणाबाजी - Marathi News | 'Remove Vice-Chancellor, Save Dr.BAMU'; Slogans at the anniversary celebrations of the sub-centre | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :'कुलगुरू हटाव, विद्यापीठ बचाव'; उपकेंद्राच्या वर्धापन सोहळ्यात घोषणाबाजी

उपकेंद्रातील रखडलेल्या कामांचा जाब विचारण्यासाठी धरणे आंदोलनाचे आयोजन केले होते. आंदोलन सुरु असतानाच वर्धापनाचा सोहळाही सुरु होता. ...

अतीच झालं! वाद मिटवणाऱ्या पोलिसाच्या अंगावर सोडले कुत्रे; चावा घेतल्याने कर्मचारी जखमी - Marathi News | Dogs attacks on policemen who settle disputes; Bite injuries | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :अतीच झालं! वाद मिटवणाऱ्या पोलिसाच्या अंगावर सोडले कुत्रे; चावा घेतल्याने कर्मचारी जखमी

याबाबत सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

दर्शनाला आलेल्या महिलेच्या विनयभंग प्रकरणी एकनाथ लोमटे महाराजास अटक - Marathi News | Eknath Lomte Maharaja was arrested from Pandharpur in the case of molesting a woman who had come for darshan | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :दर्शनाला आलेल्या महिलेच्या विनयभंग प्रकरणी एकनाथ लोमटे महाराजास अटक

जामिनावर असलेल्या महाराजाविरुद्ध पीडित महिलेने न्यायालयात दाद मागितली होती ...

"खेकड्याला खाज खूप असते"; रोहित पवारांची तानाजी सावंतांवर बोचरी टीका - Marathi News | "Crabs are very itchy"; Rohit Pawar's criticism of Tanaji Sawant in dharashiv | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :"खेकड्याला खाज खूप असते"; रोहित पवारांची तानाजी सावंतांवर बोचरी टीका

तानाजी सावंत यांनी खेडक्यामुळे धरण फुटल्याचं विधान केलं होतं. विशेष म्हणजे या विधानाचं त्यांनी स्पष्टीकरणही दिलं होतं. ...

शिंदे गटातील १० आमदार नाराज; अन्य ५ आमदारांसह सर्व जण ठाकरे गटात जाण्यास इच्छुक - Marathi News | ncp rohit pawar claims that 10 mla from shinde group upset and willing to join the thackeray group | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :शिंदे गटातील १० आमदार नाराज; अन्य ५ आमदारांसह सर्व जण ठाकरे गटात जाण्यास इच्छुक

पंधरा आमदार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जाण्यास उत्सुक आहेत.    ...

मुलाच्या दोन्ही किडनी फेल, आई देण्यास तयार पण प्रत्यारोपणासाठी पैसे नाहीत; दानशूरांची गरज - Marathi News | Child's both kidneys fail, mother donates kidney but no money for transplant; Donors needed | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :मुलाच्या दोन्ही किडनी फेल, आई देण्यास तयार पण प्रत्यारोपणासाठी पैसे नाहीत; दानशूरांची गरज

मजूर कुटुंबाची व्यथा; पोटच्या गोळ्याला वाचविण्याची पालकांची धडपड ...

विद्यापीठात पदव्युत्तरच्या प्रवेशासाठी २१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ; रिक्त जागांवर थेट प्रवेश - Marathi News | Extension of deadline till August 21 for postgraduate admissions in the Dr.BAMU; Direct entry to seats in 55 Depts | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठात पदव्युत्तरच्या प्रवेशासाठी २१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ; रिक्त जागांवर थेट प्रवेश

५५ विभागातील रिक्त जागांवर 'फर्स्ट कम फर्स्ट अॅडमिशन बेसिस'वर हे प्रवेश देण्यात येणार आहेत. ...