लाईव्ह न्यूज :

Dharashiv (Marathi News)

'अल्पवयीन मुलीसोबत लग्न लावा,अन्यथा पळवून नेतो'; धमकी देणाऱ्या तरुणास पित्याने संपवलं - Marathi News | Threat of abducting a girl; In anger, the father killed the married youth | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :'अल्पवयीन मुलीसोबत लग्न लावा,अन्यथा पळवून नेतो'; धमकी देणाऱ्या तरुणास पित्याने संपवलं

विशेष म्हणजे, तरुणाचे लग्न झाले होते, तरीही दुसरे लग्न करण्यासाठी अल्पवयीन मुलीसाठी तो मागणी घालत धमकावत होता ...

मराठवाड्यात साडेपाच हजार गावांवर पाणीटंचाईचे संकट - Marathi News | In Marathwada, there is a crisis of water shortage in five thousand and 311 villages | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात साडेपाच हजार गावांवर पाणीटंचाईचे संकट

विभागीय प्रशासनाने शासनाकडे १०० कोटींची मागणी केली आहे. ...

मराठा बांधवांचा निर्धार! ओबीसीतून आरक्षणासाठी तुळजापूर ते मंत्रालय ‘वनवास यात्रा’ निघणार - Marathi News | The determination of the Maratha brothers! 'Vanvas Yatra' will start from Tuljapur to Mantralaya for reservation from OBC | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :मराठा बांधवांचा निर्धार! ओबीसीतून आरक्षणासाठी तुळजापूर ते मंत्रालय ‘वनवास यात्रा’ निघणार

तुळजापूर ते मुंबई असे जवळपास पावणेपाचशे किलोमीटर अंतर मराठा बांधव पायी चालत जाणार आहेत. ...

उत्कृष्ट प्रशासकीय कामकाजाबद्दल लोहारा नगरपंचायतला राज्यात द्वितीय पुरस्कार - Marathi News | Lohara Nagar Panchayat second award in the state for excellent administrative work | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :उत्कृष्ट प्रशासकीय कामकाजाबद्दल लोहारा नगरपंचायतला राज्यात द्वितीय पुरस्कार

मुंबई येथे मुख्यमंत्र्याच्या हस्ते प्रदान करण्यात आला पुरस्कार ...

शिवाजी महाराज चौकाच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष; संतापलेल्या शिवप्रेमींनी पालिकेत टाकला कचरा - Marathi News | Unsanitary in Shivaji Maharaj Chowk; Enraged Shivaji lovers took the garbage to the Dharashiv municipality | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :शिवाजी महाराज चौकाच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष; संतापलेल्या शिवप्रेमींनी पालिकेत टाकला कचरा

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातही कचऱ्याचे ढीग साचलेले होते. ...

दारूड्या पतीचा त्रास असह्य झाला; ३ चिमुकल्यांसह महिलेनं तलावात उडी घेऊन संपवलं जीवन - Marathi News | The suffering of a drunken husband became unbearable; A mother with 3 small children ended her life by jumping into the lake in Dhoki | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :दारूड्या पतीचा त्रास असह्य झाला; ३ चिमुकल्यांसह महिलेनं तलावात उडी घेऊन संपवलं जीवन

ग्रामपंचायतीने दारूबंदीचा ठराव घेऊनही प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अवैधरित्या दारू विक्री सुरूच हाेती. ...

१०२ जनावरे एका टेम्पोत निर्दयीपणे कोंबून तस्करी; २५ जनावरांचा मृत्यू - Marathi News | Transporting 100 animals in a tempo without mercy; A case has been registered against two traffickers | Latest beed News at Lokmat.com

बीड :१०२ जनावरे एका टेम्पोत निर्दयीपणे कोंबून तस्करी; २५ जनावरांचा मृत्यू

याप्रकरणी दोघा तस्करांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...

धाराशिव जिल्ह्यात अवकाळीने ४ हजार हेक्टर्स बाधित, सहा कोटींची मागणी - Marathi News | 4 thousand hectares affected by bad weather in Dharashiv district, demand of 6 crores | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :धाराशिव जिल्ह्यात अवकाळीने ४ हजार हेक्टर्स बाधित, सहा कोटींची मागणी

जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी वादळी वार्यासह पाऊस झाला होता. ...

गुन्ह्यात आरोपी न केल्याने ५ लाख किंवा कारची मागणी; सहायक निरीक्षकावर एसीबीची कारवाई - Marathi News | 5 lakhs or demand a car for not being accused in the crime; ACB action against Assistant Inspector | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :गुन्ह्यात आरोपी न केल्याने ५ लाख किंवा कारची मागणी; सहायक निरीक्षकावर एसीबीची कारवाई

तडजोडी अंती ९० हजार रुपये स्वीकारण्याचे ठरले. मात्र मंगळवारी लाचेची रक्कम स्वीकारताना संशय आल्याने पोलिसांनी त्यास नकार दिला. ...