लाईव्ह न्यूज :

Dharashiv (Marathi News)

परीक्षेपूर्वीच भावी वकिलांची कसोटी; विद्यार्थ्यांकडून तक्रारींचा पाढा  - Marathi News | A test of future lawyers before the exam; many complaints from students of Dr.BAMU | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :परीक्षेपूर्वीच भावी वकिलांची कसोटी; विद्यार्थ्यांकडून तक्रारींचा पाढा 

आजपासून विधि अभ्यासक्रमांच्या परीक्षा सुरु होत आहेत ...

थाळीपळी वाजवून शालेय पोषण आहार कामगारांचा जिल्हा कचेरीवर मोर्चा - Marathi News | March of school nutrition workers on district kacheri playing thalipali in Dharashiv | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :थाळीपळी वाजवून शालेय पोषण आहार कामगारांचा जिल्हा कचेरीवर मोर्चा

यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली ...

प्रलंबित प्रश्नासाठी शिक्षक संघ उतरला रस्त्यावर; घोषणांनी दणाणला जिल्हा परिषद परिसर - Marathi News | The teachers' union took to the streets for the pending question; Dharashiv Zilla Parishad area with slogans | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :प्रलंबित प्रश्नासाठी शिक्षक संघ उतरला रस्त्यावर; घोषणांनी दणाणला जिल्हा परिषद परिसर

जिल्ह्यातील जिल्हापरिषदेच्या शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षकांचे अनेक प्रश्न अनेक दिवसापासून प्रलंबित आहेत. ...

तुळजाभवानीच्या दानपेटीत सापडले ३५४ हिरे; अजून सोनेच मोजतायत विश्वस्त - Marathi News | offering 354 diamond stones at the feet of tulja bhavani approximately two hundred kilos of gold in storage | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :तुळजाभवानीच्या दानपेटीत सापडले ३५४ हिरे; अजून सोनेच मोजतायत विश्वस्त

हिऱ्यांच्या मोजणीनंतर पुन्हा सोन्याच्या दागिन्याची मोजदाद सुरू झाली. ...

पोलिसांना पकडून दिल्याचा राग; आरोपींनी घरात घुसून एकास उचलले, केली निर्घृण हत्या - Marathi News | Angry at being caught by the police, the accused entered the house and picked one up, brutally killing him | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :पोलिसांना पकडून दिल्याचा राग; आरोपींनी घरात घुसून एकास उचलले, केली निर्घृण हत्या

पोलिसांनी सहाही आरोपींवर गुन्हा अपहरण तसेच खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. ...

मध्यप्रदेशातून आणली तुळजापुरात पिस्टल, तलवार; आरोपी कारसह गुन्हे शाखेच्या जाळ्यात - Marathi News | Pistol, sword brought from Madhya Pradesh to Tuljapur; Accused in crime branch net with car | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :मध्यप्रदेशातून आणली तुळजापुरात पिस्टल, तलवार; आरोपी कारसह गुन्हे शाखेच्या जाळ्यात

एक काळ्या रंगाची कार कामठा शिवारात येताच पथकाने त्यास थांबण्याची सूचना केली. ...

विद्यापीठाचे निकाल जाहीर; बी.ए.ला ४२, बी.एस्सी. ४१ अन् बी.कॉम.ला ३३ टक्के विद्यार्थी नापास - Marathi News | Dr.BAMU Results Announced; B.A. 42 , B.Sc. 41 and 33 percent students fail B.Com | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठाचे निकाल जाहीर; बी.ए.ला ४२, बी.एस्सी. ४१ अन् बी.कॉम.ला ३३ टक्के विद्यार्थी नापास

कॉप्यांचा सुळसुळाट असतानाही नापासचे प्रमाण अधिक ...

आम्हाला गृहीत धरू नये, २३ जागांवर आम्ही ठाम; तानाजी सावंत यांचा भाजपला इशारा - Marathi News | we should not be taken for granted we are firm on 23 seats tanaji sawant warning to bjp | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :आम्हाला गृहीत धरू नये, २३ जागांवर आम्ही ठाम; तानाजी सावंत यांचा भाजपला इशारा

आमची शिवसेना स्वतंत्र आहे. कोणी गृहीत धरू नये, असा इशारा तानाजी सावंत यांनी दिला.    ...

धाराशिवमध्ये बसचा भीषण अपघात, प्रवाशांनी भरलेली बस झाली पलटी; २६ जण जखमी - Marathi News | Fatal bus accident in Dharashiv, bus full of passengers overturned; 26 people injured | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :धाराशिवमध्ये बसचा भीषण अपघात, प्रवाशांनी भरलेली बस झाली पलटी; २६ जण जखमी

धाराशिवमध्ये एसटी बस पलटी होऊन भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. ...