लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Dharashiv (Marathi News)

खास आपल्यासाठी
सोलापूर-धुळे महामार्गावर 'धूम' स्टाइल चोरी; कंटेनर अडवत महागड्या ७ स्पोर्ट्स बाइक लंपास - Marathi News | Dhoom style theft on Solapur-Dhule highway; Expensive 7 sports bikes piled up blocking the container | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :सोलापूर-धुळे महामार्गावर 'धूम' स्टाइल चोरी; कंटेनर अडवत महागड्या ७ स्पोर्ट्स बाइक लंपास

कंटनेरच्या खिडकीतून चालकाची महामार्गावर उडी; चोरटे पाठलाग करत असताना कोणीच नाही केली मदत ...

धाराशिव जिल्ह्यात ८०० कंत्राटी कर्मचारी संपावर, आरोग्य सेवा कोलमडली - Marathi News | 800 contract workers on strike in Dharashiv district, health services collapsed | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :धाराशिव जिल्ह्यात ८०० कंत्राटी कर्मचारी संपावर, आरोग्य सेवा कोलमडली

शासकीय सेवेत समायोजन करण्याची मागणी; शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी जिल्हा कचेरीसमोर एकत्र येत कंत्राटी कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन केले. ...

मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा; आमदार ज्ञानराज चौगुलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | call a special session for Maratha reservation; MLA Gyanraj Chaugule's demand to the Chief Minister | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा; आमदार ज्ञानराज चौगुलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

धाराशिव जिल्ह्यातील उग्र आंदोलनानंतर संचार बंदी करण्यात आली आहे.  ...

धाराशिव जिल्ह्यात संचारबंदी लागू - Marathi News | curfew imposed in dharashiv district | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :धाराशिव जिल्ह्यात संचारबंदी लागू

संचारबंदीतून केवळ यांना सूट... ...

Video: मराठा आंदोलक आक्रमक धुळे-साेलापूर राष्ट्रीय महामार्ग राेखला - Marathi News | Video: Maratha protestors aggressively blocked the Dhule-Solapur National Highway | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :Video: मराठा आंदोलक आक्रमक धुळे-साेलापूर राष्ट्रीय महामार्ग राेखला

महामार्गावरील वाहतूक बंद; संतप्त तरूणांनी टायर पेटविले ...

मराठा तरूण संतापले, जमिनीत गाडून घेत आंदाेलन - Marathi News | The Maratha youths were enraged, and buried themselves in the ground | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :मराठा तरूण संतापले, जमिनीत गाडून घेत आंदाेलन

धाराशिव तालुक्यातील मेडसिंगा येथील संतप्त तरूणांनी जमिनीत गाडून घेत आंदाेलन केले. आक्षणाला विराेध करणाऱ्या नेत्यांचाही यावेळी निषेध नाेंदविला. ...

मराठा आरक्षणाचा प्रश्न दाेन दिवसांत सुटेल अशी आशा; तानाजी सावंत यांचा मोठा दावा - Marathi News | Hope that the issue of Maratha reservation will be resolved in two days; Big claim of Tanaji Sawant | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :मराठा आरक्षणाचा प्रश्न दाेन दिवसांत सुटेल अशी आशा; तानाजी सावंत यांचा मोठा दावा

आराेग्यमंत्री तानाजी सावंत यांचे तुळजापुरात वक्तव्य... ...

'काय लेका आपल्या मराठ्यांना आरक्षण मिळत नाही'; हतबल शेतकऱ्याने संवपले जीवन - Marathi News | Why are our Marathas not getting reservation; A desperate farmer ends his life | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :'काय लेका आपल्या मराठ्यांना आरक्षण मिळत नाही'; हतबल शेतकऱ्याने संवपले जीवन

मयत शेतकऱ्याच्या नातेवाइकांनी मराठा आरक्षणासाठी ही आत्महत्या झाल्याचा दावा केला आहे ...

video:'शिंदे समिति गो बॅक'; धाराशिवमध्ये आरक्षण समितीची गाडी अडविली,काळे झेंडे दाखवले - Marathi News | 'Shinde Samiti Go Back'; Reservation committee car stopped in Dharashiv, black flags displayed | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :video:'शिंदे समिति गो बॅक'; धाराशिवमध्ये आरक्षण समितीची गाडी अडविली,काळे झेंडे दाखवले

शिंदे समिती वेळकाढूपणा करीत असल्याचा आरोप आंदोलकांकडून करण्यात आला. ...