शिवसंपर्क अभियानाबाबत नारंगवाडी येथे बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:26 IST2021-07-25T04:26:50+5:302021-07-25T04:26:50+5:30
या अभियानाच्या माध्यमातून आपण गाव तिथे शाखा, घर तेथे शिवसैनिक हे अभियान नव्याने राबवून ग्रामीण भागातील शिवसेना आणखी मजबूत ...

शिवसंपर्क अभियानाबाबत नारंगवाडी येथे बैठक
या अभियानाच्या माध्यमातून आपण गाव तिथे शाखा, घर तेथे शिवसैनिक हे अभियान नव्याने राबवून ग्रामीण भागातील शिवसेना आणखी मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन गायकवाड यांनी यावेळी केले. बैठकीस जि. प. सदस्य शेखर घंटे, पं. स. सदस्य बसवराज शिंदे, विभागप्रमुख बी. के. पवार, विभागप्रमुख नितीन पाटील, मोहन मुगळे, माधव माळी, कमलाकर मुळे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष संजय पवार, चंद्रकांत मुळे, समाधान पवार, श्याम चिंचोळे, दामाजी हांडे, ज्ञानदेव भोसले, मातोळाचे सरपंच विलास गिरी, सुधाकर भास्कर चिरे, भरत पाटील, उद्धव इंगळे, लहू टेकाळे, सूरज माळी, स्वराज सोमवंशी, आदिनाथ माने, आनंद पवार, प्रवीण कारागीर, आकाश पवार, विकिन सांगवे, बालाजी आगलावे, शांतप्पा माळी आदी उपस्थित होते.