शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

खड्ड्यातील पाण्यात बुडून तरूणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:32 IST

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, तुगाव येथील तरुण शेतकरी गणेश भागवत गडकर (वय २६ वर्ष) हे आपल्या दोन ...

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, तुगाव येथील तरुण शेतकरी गणेश भागवत गडकर (वय २६ वर्ष) हे आपल्या दोन मित्रांसोबत तेरणा धरणातील पाणी असलेल्या खड्ड्यातील विद्युत पंपाचा पाईप दुरूस्तीसाठी गेले हाेते. यापैकी एकजण पाण्यामध्ये उतरण्याकरिता कॅन आणावयास गेला हाेता. तर एकास पाेहाेता येत नसल्यामुळे खड्ड्याच्या काठावर बसला हाेता. दरम्यान, कॅन आणण्यापूर्वीच गणेश गडकर हे विद्युत पंपाच्या पाईपच्या दुरूस्तीसाठी खड्ड्यातील खाेल पाण्यात उतरला. पाण्यातून वर येत असताना श्वास गुदमरून त्याचा पाण्यातच मृत्यू झाला. दरम्यान, धरणातील खड्ड्यात गणेश गडकर बुडाल्याचे कळताच गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन गणेशला पाण्याबाहेर काढले. यानंतर तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आहे. परंतु, उपस्थित डाॅक्टरांनी गणेशला मयत घाेषित केले. गावातील सर्वांच्या मदतीला धावून जणारा मयत गणेश हा वयाेवृद्ध आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. वडिलोपार्जित केवळ दीड एकर शेतीवर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित असे.

तीन तास अगाेदर केले हाेते घराचे भूमिपजून

घटनेपूर्वी तीन तास अगाेदर मयत गणेश याने माेठ्या आनंदाने आपल्या घराच्या बांधकामाचे भूमिपूजन वृद्ध आई-वडिलांच्या हस्ते केले हाेते. गणेशच्या जाण्याने या आनंदावर अवघ्या तीन तासांत विरजन पडले.