शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

नागनाथ नाईकवाडी यांना कोरोना योद्धा पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:22 IST

वाशी : भारतीय गुणवत्ता परिषद वाणिज्य एवंम् उद्योग मंत्रालय यांच्या वतीने येथील माजी नगराध्यक्ष नागनाथ नाईकवाडी यांना उद्योग ...

वाशी : भारतीय गुणवत्ता परिषद वाणिज्य एवंम् उद्योग मंत्रालय यांच्या वतीने येथील माजी नगराध्यक्ष नागनाथ नाईकवाडी यांना उद्योग मंत्रालयाचे सदस्य अल्ताफ सय्यद यांच्या हस्ते कोरोना योद्धा पुरस्कार देऊन मंगळवारी सन्मानित करण्यात आले.

कोरोनाच्या संकटात जवळच्या नातलगांनी कोरोना रुग्णाकडे पाठ फिरवली. मात्र, अशा स्थितीत अनेक सामाजिक कार्यकर्ते, संस्था, राजकीय कार्यकर्ते यांनी सामाजिक बांधिलकी जपत कोरोना बाधित नागरिकांना थेट कोविड सेंटरमध्ये जाऊन धीर देण्याचे काम केलेले आहे. तसेच आपल्या गावासह परिसरात कोरोनाची वाढती संख्या रोखण्यासाठी प्रशासन बरोबर स्वत: ही नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे काम केलेले आहे. अशा सामजिक, राजकीय कार्यकर्त्यांच्या कामाची यांची दखल घेऊन राज्यातील दहा जणांना हा पुरस्कार देण्यात आल्याची माहिती उद्योग मंत्रालयाचे सदस्य अल्ताफ सय्यद यांनी दिली. यात वाशी येथील माजी नगराध्यक्ष नाईकवाडी यांचा समावेश होता. यावेळी संदीप कांदे, माजी उपनगराध्यक्ष प्रसाद जोशी, किरण जगताप, नितीन कवडे, बाळासाहेब सुकाळे, धनजंय देवडीकर, तुळशीदास करडे, सूरज नाईकवाडी, धीरज भगत, ढगे, अमोल भोसले, रंगनाथ शेरकर, नवनाथ कदम, अमोल भोसले, विजय कांबळे आदी उपस्थित होते.