स्वामी समर्थ मंदिराच्या सभामंडपाचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:35 AM2021-08-19T04:35:11+5:302021-08-19T04:35:11+5:30

यावेळी आ. पाटील म्हणाले, शेकापूर भागातील बालाजीनगर येथे नियोजित जागेत आरोग्य उपकेंद्र बांधकाम लवकरात लवकर चालू करण्यात येईल. त्याचबरोबर ...

Bhumi Pujan of Swami Samarth Mandir | स्वामी समर्थ मंदिराच्या सभामंडपाचे भूमिपूजन

स्वामी समर्थ मंदिराच्या सभामंडपाचे भूमिपूजन

googlenewsNext

यावेळी आ. पाटील म्हणाले, शेकापूर भागातील बालाजीनगर येथे नियोजित जागेत आरोग्य उपकेंद्र बांधकाम लवकरात लवकर चालू करण्यात येईल. त्याचबरोबर अंतर्गत रस्त्याचा विषयदेखील तातडीने मार्गी लावण्याचे आदेश संबंधितास दिले. तसेच या भागातील महिलांनी महिला बचत गटाच्या माध्यमातून लघु उद्योग उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा. आवश्यक ती मदत आपण करू, असे आश्वासन त्यांनी दिले.

कार्यक्रमाला सुरेश शिंगणापुरे, बाळासाहेब वायकर, श्रीराम इरकटे, प्रमोद डांगे, ओंकार वायकर, अनंत साखरे, शुभम जाधव, अजय घोडके, दीपक रसाळ, शिवकुमार भडंगे, नागेश भादुले, महादेव जाधव, मुकुंद जगदाळे, नंदकुमार नागवसे, रमेश साखरे, विकास पांचाळ, संग्राम सपकाळ, परशुराम रसाळ, तेजसकुमार नागवसे, आदित्य ढवळे, बालाजी भिसे, अजय सपकाळ, प्रतीक माळी, प्रतीक राठोड आदी उपस्थित होते.

Web Title: Bhumi Pujan of Swami Samarth Mandir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.