शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
4
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
5
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
6
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
7
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
8
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
9
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
10
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
11
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
12
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
13
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
14
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
15
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
16
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
17
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
18
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
19
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
20
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

१५५ उमेदवार अपात्र

By admin | Updated: June 11, 2014 00:31 IST

उस्मानाबाद : पोलिस भरती प्रक्रियेदरम्यान मंगळवारी बोलाविण्यात आलेल्या ७५० उमेदवारांपैकी ५०५ उमेदवार हजर राहिले़ यातील १५५ उमेदवार मूळ कागदपत्र व इतर चाचण्यांमध्ये अपात्र ठरले तर पात्र ठरलेल्या ३५० उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्यात आली़

उस्मानाबाद : जिल्हा पोलिस दलाच्या अस्थापनेवरील १४० पोलिस शिपाईपदासाठी सुरू असलेल्या पोलिस भरती प्रक्रियेदरम्यान मंगळवारी बोलाविण्यात आलेल्या ७५० उमेदवारांपैकी ५०५ उमेदवार हजर राहिले़ यातील १५५ उमेदवार मूळ कागदपत्र व इतर चाचण्यांमध्ये अपात्र ठरले तर पात्र ठरलेल्या ३५० उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्यात आली़पोलिस शिपाई भरतीसाठी आॅनलाईन अर्ज केलेल्या ७५० उमेदवारांना मंगळवारी भरती प्रक्रियेसाठी बोलाविण्यात आले होते़ यातील ५०५ उमेदवारांनी हजेरी लावली तर २४५ जणांनी मंगळवारीही दांडी मारली़ यातील १५५ उमेदवार विविध कागदपत्रांसह उंची, छाती आदी तपासणीत अपात्र ठरले़ पात्र ठरलेल्या ३५० उमेदवारांची लांब उडी, गोळा फेक, पुलअप्स, १०० मीटर धावणे इत्यादी शारीरिक चाचण्या घेण्यात आल्या़ या उमेदवारांची बुधवारी सकाळी विमानतळाजवळील मार्गावर पाच किलोमीटर धावण्याची चाचणी घेण्यात येणार आहे़आॅनलाईन अर्ज भरलेल्या क्रमांक १४१०१२००००४ ते १४१०१२०४७४४ क्रमांका पर्यंतच्या ७५० उमेदवारांना बुधवारी भरती प्रक्रियेसाठी बोलाविण्यात आले आहे़ उमेदवारांनी सकाळी ६ ते १० या वेळेत मूूळ कागदपत्रांसह सत्यप्रती घेवून हजर रहावे़ ज्यांच्याकडे प्रवेशपत्र आहे, अशांनाच प्रवेश देण्यात येणार असून, उमेदवारांनी सर्व कागदपत्रे सोबत आणावीत असे आवाहन पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले आहे़ (प्रतिनिधी)