शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

तिकीट, ओळखपत्राच्या वादातून तरुणांनी लोकलमध्ये केला टीसीवर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 09:01 IST

Crime News: तिकीट आणि ओळखपत्रावरून झालेल्या वादातून दोन तरुणांनी लोकलमध्ये टीसीवर हल्ला केल्याची घटना घडली आहे.

ठाणे - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये सर्वसामान्यांच्या लोकलप्रवासावर बंद करण्यात आला आहे. मात्र असे असले तरी अनेकजण नियम धुडकावून लोकलमधून प्रवास करत असतात. (Crime News) अशा प्रवाशांना रोखण्यासाठी रेल्वेकडून तपासणी कडक करण्यात आली आहे. मात्र त्यामुळे रेल्वेतील टीसी आणि प्रवाशांमध्ये खटके उडण्याच्या घटना घडत आहेत. अशाच तिकीट आणि ओळखपत्रावरून झालेल्या वादातून दोन तरुणांनी लोकलमध्ये टीसीवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. (The youths attacked TC in a local due to a dispute over tickets and identity cards)

ही घटना दिवा रेल्वे स्थानकात घडली आहे. येथे तिकीट आणि ओळखपत्रारून टीसी आणि दोन तरुणांमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला जाऊन या तरुणांनी ट्रेनमध्येच टीसीवर हल्ला केला. या हल्ल्यात टीसी जखमी झाले. त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. 

या प्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला करण्याच्या कलमांतर्गत या तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकऱणी दोन तरुणांना जीआऱपी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कुणाल संजय शिंदे  आणि हर्षल गिरीधर भगत अशी टीसीवर हल्ला करणाऱ्या तरुणांची नावे आहेत.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीcentral railwayमध्य रेल्वेdivaदिवा