शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तान झिंदाबादच्या समर्थनार्थ WhatsApp स्टेटस टाकले, गावकऱ्यांच्या गदारोळानंतर केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2022 20:41 IST

Sedition Case : याप्रकरणी स्टेशन प्रभारी बोरासी म्हणाले की, तपासानंतर गुन्हा दाखल केला जाईल.

शाजापूर - उज्जैनमध्ये एका तरुणाने आपल्या WhatsApp स्टेटसवर 'पाकिस्तान झिंदाबादच्या नारे देणारा' व्हिडिओ टाकला आणि लिहिलं की, आणखी तीव्रतेने बोला. हिंदू संघटना आणि समाजातील लोकांनी हा स्टेट्स पाहिल्यावर लोकांमध्ये नाराजी पसरली. याप्रकरणी दिल्लोड गावातील तरुणांनी मोठ्या संख्येने लालघाटी पोलीस ठाणे गाठून स्थानक प्रभारी मीना बोरासी यांना निवेदन देऊन संबंधित तरुणावर देशद्रोहाच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. याप्रकरणी स्टेशन प्रभारी बोरासी म्हणाले की, तपासानंतर गुन्हा दाखल केला जाईल.तक्रार देण्यासाठी आलेले तरुण आणि स्टेशन प्रभारी यांच्यात बाचाबाची झाली. या तरुणावर तात्काळ गुन्हा दाखल करून कारवाई करावी, असे तरुणांनी सांगितले. दिल्लोड येथील अधिकारी शाह यांनी त्यांच्या WhatsApp स्टेटसवर व्हिडिओ टाकल्याचे या तरुणाने तक्रारीत म्हटले आहे. हा व्हिडिओ उज्जैनमधील 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणांचा होता. तरुणाने स्टेटसखाली लिहिले, जोरात बोला, आणि वेगाने बोला.स्टेटस पाहून दिल्लोड येथील अजय याने त्याला व्हिडिओ डिलीट करण्यास सांगितले. यावर त्याने अजयला शिवीगाळ करत मी काढणार नाही, असे सांगितले. अजयच्या समोरच त्याने घोषणा देण्यास सुरुवात केली आणि व्हिडिओ काढला नाही. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत तक्रार करण्यासाठी आलेले लोक पोलीस ठाण्यात उभे होते. स्टेट्स ठेवणाऱ्या अधिकारी असलेल्या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम १५३बी आणि २९४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

क्राइम :रात्री शेतात लपून 6 जण करत होते 'हे' घाणेरडे काम, पोलिसांना पाहून लागले पळूहिंदू जागरण मंचचे जिल्हाध्यक्ष अनूप किरकिरे यांनी या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. भारतात राहायचे असेल तर वंदे मातरम म्हणावे लागेल, असे त्यांनी म्हटले आहे. हिंदुस्थान झिंदाबाद बोललेच पाहिजे. पाकिस्तानला पाठिंबा देण्याची मानसिकता कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPakistanपाकिस्तानPoliceपोलिसMadhya Pradeshमध्य प्रदेश