शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

गुगलवरील ठगामुळे तरुणाने गमावले १ लाख

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 2:30 AM

गुगलवरील ठगामुळे साकिनाका येथील तरुणाने एक लाख रुपये गमावले. साकिनाका पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

मुंबई : गुगलवरील ठगामुळे साकिनाका येथील तरुणाने एक लाख रुपये गमावले. साकिनाका पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.चांदीवलीतील रहिवासी असलेले अनिल सिंग (२४) यांनी नुकताच एका फायनान्स कंपनीमधून मोबाइल घेतला. मोबाइलचे किती हफ्ते कपात झाले? हे पाहण्यासाठी त्यांनी गुगलवरून फायनान्स कंपनीच्या प्रतिनिधींचा मोबाइल क्रमांक मिळवला. त्या वेळी समोरच्या व्यक्तीने तुमचे जीएसटीसह इंन्शुरन्सचे पैसे कापले जात असल्याचे सांगितले. त्यामुळे सिंगला धक्का बसला. पुढे, संबंधित तरुणाने मोबाइलचे हफ्ते बंद करण्याच्या नावाखाली त्याला ‘गुगल पे’वरून रिक्वेस्ट पाठवली. त्याने सांगितल्याप्रमाणे सिंगने ती स्वीकारली.त्याच दरम्यान त्याच्या खात्यातून सुरुवातीला २० हजार, त्यापाठोपाठ २५ हजार, पुढे आणखी ५० हजार रुपये काढल्याचा संदेश धडकला. या प्रकारामुळे सिंगचा गोंधळ उडाला. आणखी ५ हजार रुपये गेले. असे एकूण १ लाख रुपये काढण्यात आले.त्यानंतर, संबंधिताने मोबाइल बंद केला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, सिंगने पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार, साकिनाका पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबई