शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

तरुणीला चोरट्याने दाखविला लोकलमध्ये चाकूचा धाक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2018 20:24 IST

संबंधित आरोपीला रेल्वे पोलीसांनी अटक केली; मात्र तरुणी मानसिक धक्क्यात 

अंबरनाथ - अंबरनाथमधली एक तरुणीला एका चोराने चाकूचा धाक दाखवून रेल्वे लोकलमध्ये लुटल्याची घटना घडली आहे. त्यामुळे तिला आता एकटीने प्रवास करण्याची भीती वाटत आहे. शुक्रवारी ही तरुणी रेल्वेतून प्रवास करत असताना एका तरुणाने तिला चाकूचा धाक दाखवून लुटलं होतं. त्यानंतर त्या तरुणीला प्रचंड मानसिक धक्का बसला असून ती भीतीच्या सावटाखाली आहे. तिच्या कुटुंबीयांनी तिची समजूत घालण्याचाही प्रयत्न केला, मात्र तिची भीती कमी झालेली नाही. तरुणीचे वडील नोकरी करत असून आई गृहिणी आहे. त्यामुळे तिच्यासोबत रोजचा प्रवास करणं या दोघांनाही शक्य नाही. त्यामुळे या तरुणीला पुढील काही दिवस महाविद्यालयात न पाठवण्याचा निर्णय तिच्या कुटुंबीयांनी घेतला आहे. तसंच दिवसाढवळ्या होणारे हे गैरप्रकार रोखण्यासाठी रेल्वे पोलिसांची गस्त वाढविणे महत्वाचे आहे. या प्रकरणी पोलिसांनी सोहेल अन्सारी (वय - २०) या तरुणाला अटक केली आहे. मुंब्र्यातील अमृत नगर येथे राहणाऱ्या सोहेलनेच धाक दाखवून या तरुणीला लुटलं. मोबाईल चोर मुंब्रा स्थानकात उतरतानाचे दृश्य सीसीटिव्ही फुटेजमध्ये कैद झाले होते. त्यावरून पोलिसांनी सोहेलला अटक केली होती. सध्या सोहेल पोलीस कोठडीत असून त्याने यापूर्वी देखील चाकूचा धाक दाखवून लूट केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाrailwayरेल्वेRobberyदरोडाMobileमोबाइलStudentविद्यार्थीambernathअंबरनाथ