शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

कबूतराच्या वादातून तरुणाने चाकूने सपासप वार करून केली तरुणाची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2021 20:31 IST

Murder Case : मृतक बागडे आणि आरोपी शेख हे गिट्टीखदान मधील गवळीपूऱ्यात शेजारीच राहत होते.  ते दोघेही कबूतर पाळत.  

ठळक मुद्देअक्षय सिद्धार्थ बागडे (वय २५) असे मृताचे नाव असून राजा उर्फ अरमान उर्फ अजहर जाफर शेख (वय २७) असे आरोपीचे नाव आहे.

नागपूर : गिट्टीखदान पोलिस ठाण्याच्या हद्दीत कबूतरबाजीतून निर्माण झालेल्या वादानंतर एकाने दुसऱ्यावर चाकूचे घाव घालून त्याची हत्या केली. अक्षय सिद्धार्थ बागडे (वय २५) असे मृताचे नाव असून राजा उर्फ अरमान उर्फ अजहर जाफर शेख (वय २७) असे आरोपीचे नाव आहे.

मृतक बागडे आणि आरोपी शेख हे गिट्टीखदान मधील गवळीपूऱ्यात शेजारीच राहत होते.  ते दोघेही कबूतर पाळत.  शुक्रवारी रात्री ९ च्या सुमारास या दोघांमध्ये कबूतर उडविण्याच्या कारणावरून वाद झाला. शिवीगाळ आणि हाणामारीनंतर आरोपी राजा उर्फ अरमान शेखने अक्षय बागडेवर शस्त्राचे घाव घातले. त्याच्या छातीवर वार बसल्यामुळे तो गतप्राण झाला. या घटनेमुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली. माहिती कळताच गिट्टीखदान पोलीस तिकडे धावले. त्यांनी तेथील परिस्थिती निवळल्यानंतर मृत बागडेची बहिण  रोशनी रॉबिन साळवे (वय ३१) हिच्या तक्रारीवरून आरोपी राजा उर्फ अरमान शेख विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला.आरोपीला सक्करदऱ्यात पकडलेहत्या केल्यानंतर आरोपी पळून गेला. एपीआय दत्ता पेंडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रात्रभर शोधाशोध केल्यानंतर आरोपी ताजबाग, सक्करदरा मध्ये दडून बसल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यामुळे पोलिसांचे पथक तिकडे पोहोचले. त्यांनी आज दुपारी १२च्या सुमारास आरोपी शेखच्या मुसक्या बांधल्या. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूरPoliceपोलिसArrestअटक