शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

जर्मनी गँगकडून होणाऱ्या खंडणीच्या त्रासाला कंटाळून युवकाची आत्महत्त्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2021 19:44 IST

Suicide Case : आदित्य बळवंत महाद्वार (वय 24, रा.जवाहरनगर) असे त्याचे नाव आहे.

अतुल आंबी

इचलकरंजी :  जर्मनी गँगकडून खंडणीसाठी होत असलेल्या त्रासाला कंटाळून एका युवकाने आत्महत्या केली. आदित्य बळवंत महाद्वार (वय 24, रा.जवाहरनगर) असे त्याचे नाव आहे. त्याने मृत्यूपूर्वी आपल्यावर होणार्‍या अन्यायाबाबतची चिठ्ठी स्टेटसला ठेवली होती. ही घटना रविवारी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांकडून चौकशीचे काम सुरू आहे. याबाबत दुपारपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली आहे.              

येथील जवाहरनगरात आदित्य महाद्वार हा आई, वडिल यांच्यासमवेत राहण्यास आहे. तो Accountingचे काम करीत होता. रविवारी दुपारी त्याने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्त्या केली. आत्महत्तेपूर्वी त्याने मोबाईलवर मृत्यूपूर्वीची चिठ्ठी स्टेटसला ठेवल्याचे उघडकीस आले आहे. काही मित्रांना ही चिठ्ठी बघून त्याच्या घरी पोहोचेपर्यंत आदित्यने आत्महत्या केली होती. त्याने लिहिलेल्या चिठ्ठीत जर्मनी गँगमधील चौघांची नावे असून यापूर्वीही त्यांनी सोन्याची अंगठी व 25 हजार रुपये धमकावून काढून घेतल्याचे उघडकीस आले आहे. त्याचबरोबर पुन्हा खंडणी न दिल्यास कुटुंबास ठार मारण्याची धमकी दिल्यामुळे हे कृत्य केल्याचे लिहून खाली सही केली आहे. ही चिठ्ठी सोशल मिडीयावर व्हायरल होत होती. पोलिसांनी त्याचा मोबाईल घेतला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूरPoliceपोलिसDeathमृत्यू