शहरं
Join us  
Trending Stories
1
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
2
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार
3
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
6
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
7
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
8
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
9
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
10
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
11
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
12
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
13
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
14
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
15
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
16
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

Yes Bank Scam : राणा कपूरची जामिनावर सुटका करण्यास विशेष न्यायालयाचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2020 7:59 PM

Yes Bank Scam : कागदी स्वरूपात असलेल्या पुराव्यांची छेडछाड करणे शक्य नाही. त्यामुळे त्याला कारागृहात ठेवण्याची आवश्यकता नाही,  असे राणा याच्या वकिलांनी विशेष न्यायालयाला सांगितले.

ठळक मुद्देपीएमएलएअंतर्गत राणा कपूर याला मार्चमध्ये अटक करण्यात आली होती. कर्जाची मोठी रक्कम मंजूर केल्याप्रकरणी कपूरला एकूण ४,३०० कोटी रुपयांची लाच मिळाली आहे. त्याचीही चौकशी  ईडी आणि सीबीआय  करत आहे.

मुंबई : येस बँकेचा संस्थापक राणा कपूर याची जामिनावर सुटका करण्यास विशेष पीएमएलए न्यायालयाने मंगळवारी नकार दिला. येस बँक घोटाळ्याप्रकरणाचा तपास संपला आहे. तसेच कागदी स्वरूपात असलेल्या पुराव्यांची छेडछाड करणे शक्य नाही. त्यामुळे त्याला कारागृहात ठेवण्याची आवश्यकता नाही,  असे राणा याच्या वकिलांनी विशेष न्यायालयाला सांगितले.मात्र, विशेष न्यायाधीश पी.पी. राजवैद्य यांनी राणाचा जामीन अर्ज फेटाळला. पीएमएलएअंतर्गत राणा कपूर याला मार्चमध्ये अटक करण्यात आली होती.  डीएचएफएलकडून राणा कपूर याच्या मुलीच्या कंपनीत ट्रान्सफर करण्यात आलेल्या ६०० कोटी रुपयांची चौकशी सक्तवसुली संचालनालय करत आहे. राणा कपूर, त्याची पत्नी व तीन मुली याप्रकरणी आरोपी आहेत. कर्जाची मोठी रक्कम मंजूर केल्याप्रकरणी कपूरला एकूण ४,३०० कोटी रुपयांची लाच मिळाली आहे. त्याचीही चौकशी  ईडी आणि सीबीआय  करत आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

मेट्रो सिटीत IS ची कमान महिलांच्या हाती; NIAचा मोठा खुलासा

 

Vikas Dubey Encounter : कुख्यात गँगस्टर विकास दुबेचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट आला समोर, झाला मोठा खुलासा

 

दहा रुपये, समोसा अन् घडली भयावह घटना; शाळकरी मुलाने गळफास लावून केली आत्महत्या 

 

वेदनादायी! शेतात घुसली म्हणून सांडणीचे कुऱ्हाडीनं कापले पाय; तडफडत सोडला जीव

 

एल्गार परिषद : वरावरा राव यांच्या प्रकृतीचा अहवाल द्या

 

दुर्घटना टळली! पश्चिम रेल्वे मार्गावर एक्सप्रेस आणि ट्रकचा अपघात, जीवितहानी नाही

 

मामा भाच्याला गंडवले, डिलरशिप मिळवून देण्याच्या बहाण्याने तब्बल ८५ लाखांची फसवणूक 

टॅग्स :Yes Bankयेस बँकCourtन्यायालयMumbaiमुंबई