शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात मोलकरणीनेच केला विश्वासघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 14:41 IST

मोलकरीण महिलेने कुटुंबाला दणका देत घरातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम अशा ऐवजाची चोरी केली.

ठळक मुद्दे दत्तवाडी पोलिसांनी केली ४८ तासात गुन्ह्यांची उकल  

पुणे: सिंहगड रस्त्यावरील सरिता वैभव बिल्डींगमध्ये राहणाऱ्या एका कुटुंबाने महिलेला मोलकरणीचे काम सोपवले.परंतु या कुटुंबाला मोलकरीण महिलेने दणका देत घरातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम अशा ऐवजाची चोरी केली. मंगळवारी (दि.४ ) कपाटामधील कपडे व इतर वस्तु यांची आवरा आवर करत असताना सोन्याचे दागिने,रोख रक्कम,परदेशी नाणी, असा काही ऐवज दिसला नाही. याप्रकरणी मोलकरणीला पोलिसांनी ताब्यात घेवून तिच्याकडे चौकशी केली. या चौकशीत तिने चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली. मनीषा पांडुरंग देबे (रा. जनता वसाहत पुणे)असे मोलकरीण महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि.४ ) कपाटामधील कपडे व इतर वस्तु यांची आवरा आवर करत असताना सोन्याचे दागिने,रोख रक्कम,परदेशी नाणी, असा काही ऐवज दिसला नाही. संपुर्ण घरामध्ये शोधाशोध केल्यावरही वस्तू सापडल्या नाहीत. मोलकरीण महिलेने नीलकंठ व प्राजक्ता साठे यांच्या घरातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम अशा ऐवजाची चोरी केली. पोलिसांनी देबे यांच्याकडे चौकशी केल्यानंतर या चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली. तपास पथकातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी तपासाची चक्रे अत्यंत वायुवेगाने फिरवत देबे हिने चोरलेले सव्वा लाखांचे सोन्याचे दागिने ,जुनी भारतीय व परदेशी करन्सीचे नाणी एक रिस्ट वॉच असा चोरलेला सर्व ऐवज तिच्या कडुन हस्तगत केला. अशा प्रकारे दत्तवाडी पोलीसांनी ४८ तासांमध्ये चोरीस गेलेला सर्व ऐवज व चोरणारी महिला मनीषा देबे हिला अटक करुन तिच्याकडे झाल्या चोरीचा तपास पुर्ण करुन तिच्याविरुद्ध शिवाजीनगर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. या गुन्ह्याचा संपुर्ण तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे, पोनि (गुन्हे ) के.व्हि . इंदलकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल डफळ पोलीस उपनिरीक्षक तपास पथक यांनी केला असून पोलीस हवालदार तानाजी निकम , पो.ना. महेश गाढवे, राहुल ओलेकर, पोलीस शिपाई शरद राऊत व महिला पोलीस शिपाई सुप्रिया राऊत यांनी तपासामध्ये सहकार्य केले आहे. 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीtheftचोरी