शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

'तिने संसार मोडला...' भिंतीवर सुसाईड नोट लिहून पत्नीने घेतला गळफास

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2022 20:23 IST

Suicide Case : मुलगा न्यायालयात पतीविरुद्ध साक्षीदार होईल, असेही लिहिले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यात एका महिलेने पतीच्या दगेबाजीला कंटाळून आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी भिंतीवर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पतीला मृत्यूला जबाबदार धरण्यात आले आहे. मुलगा न्यायालयात पतीविरुद्ध साक्षीदार होईल, असेही लिहिले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.रविवारी आत्महत्या करण्यापूर्वी फतेहगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उमा उर्फ ​​ज्योती अग्रवाल (42) यांनी घराच्या भिंतीवर सुसाईड नोट लिहून ठेवली होती. जीवन संपवल्याचा आरोप महिलेने पती दीपक अग्रवालवर केला आहे. महिलेने लिहिले की, माझ्या मृत्यूचे कारण दीपक आहे. त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे."भिंतीवर कोळशाच्या साहाय्याने लिहिले होते, “दीपक अग्रवाल कोटा येथे राहणाऱ्या हिनाशी विवाहबाह्य संबंध होते. कोटाच्या हिनाने मला बरबाद केले. हिना माझ्या संसाराच्या आड आली आहे. तिला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. माझ्याकडे कोटा वालीचे रेकॉर्डिंग आहे. या लोकांनी मला खूप त्रास दिला आहे. माझ्या मुलाला पूर्ण हक्क मिळायला हवा. माझे मुलगा त्यांच्याविरुद्ध साक्ष देईल. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमा आणि तिचा पती दीपक यांचा हा दुसरा विवाह होता. दोघांचे 11 महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. महिलेला 16 वर्षांचा मुलगाही आहे. सुरुवातीला पती-पत्नीमध्ये सर्व काही सुरळीत चालले, पण नंतर वाद सुरू झाले. मारामारीला कंटाळून उमा इंदूरला आपल्या भावाच्या घरी गेली. मात्र काही दिवसांनी फतेहगडला पतीच्या घरी परतले होते. पती-पत्नीमध्ये पुन्हा वाद झाल्याने महिलेने घरातच गळफास लावून घेतला.जिल्हा एसपी पंकज श्रीवास्तव यांनी सांगितले की, महिलेचा मृतदेह घरात लटकलेल्या अवस्थेत आढळला. भिंतीवर हिंदी भाषेत सुसाईड नोट लिहिली आहे. सुसाईड नोटचाही तपास सुरू आहे. सध्या मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. फतेहगड पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूMadhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिस