शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 14:37 IST

टेम्पोने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीवरून खाली पडून महिलेचा मृत्यू झाला.

पिंपरी : टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाला. तर एक जण जखमी झाला. चिखली येथे सोमवारी (दि. २२) सायंकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात झाला. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिया अजमेर अली अन्सारी (वय २९) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. शकील महंमद ईकू अन्सारी (वय २७) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. मयत आशिया यांचे पती अजमेर यारमहंमद अन्सारी (वय ३०, रा. मोशी रोड, चिखली) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार टेम्पोचालक संतोष मधुकर खडके (वय २९, रा. वस्तापूर, ता. अचलपूर, जि. अमरावती) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.अपघातात किरकोळ जखमी झालेला शकील अन्सारी फियार्दी अजमेर अन्सारी यांच्या आत्याचा मुलगा आहे. फिर्यादी अजमेर यांची पत्नी आशिया आणि शकील दुचाकीवरून जात होते. त्यावेळी आरोपी संतोष खडके याच्या टेम्पोने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने आशिया अन्सारी दुचाकीवरून खाली पडून अपघात झाला. यात त्यांचा मृत्यू झाला. शकील किरकोळ जखमी झाला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :ChikhliचिखलीAccidentअपघातCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDeathमृत्यू