शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जावांनी एकमेकींच्या पतींवर केला बलात्काराचा आरोप, एकीने गोठ्यात, तर दुसरीने लॉजमध्ये बलात्कार झाल्याची दिली तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2021 17:43 IST

Crime News: नात्याने एकमेकींच्या जावा लागणाऱ्या दोन महिलांनी एकमेकींच्या पतींविरोधात बलात्काराची तक्रार दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

 पुणे - नात्याने एकमेकींच्या जावा लागणाऱ्या दोन महिलांनी एकमेकींच्या पतींविरोधात बलात्काराची तक्रार दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना पुणे जिल्ह्यात घडली असून, या प्रकऱणी राजगड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी दोन वेगवेगळ्या गटांमधील चार व्यक्तींवर बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्यांना बेड्या ठोकल्या आहेत.

या प्रकरणातील तक्रारदार महिला ह्या नात्याने एकमेकींच्या चुलत जावा आहेत. तसेच त्यांनी एकमेकींच्या पतींविरोधात बलात्काराची तक्रार दिली आहे. यामधील एकीने तिच्यावर शेतातील गोठ्यात बलात्कार झाल्याचा आरोप केला आहे. तर दुसरीने तिच्यावर लॉजवर नेऊन बलात्कार करण्यात आल्याचा आरोप केला आहे. तशी तक्रार त्यांनी पोलिसांमध्ये दिली आहे. भोर तालुक्यामध्ये बलात्काराचे हे परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.

या प्रकरणातील एका महिलेने तिच्यावर १० ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबरदरम्यान शेतातील गोठ्यात बलात्कार केल्याचा आरोप तिघा जणांविरोधात करत तक्रार दिली होती. उसाला पाणी देण्यासाठी गेले असता चुलत दिराने विनयभंग केला. त्यानंतर अन्य दोघांसोबत गोठ्यामध्ये येऊन आळीपाळीने बलात्कार केला असे या महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

तर या प्रकरणातील मुख्य आरोपी ठरवण्यात आलेल्याच्या पत्नीने पीडित महिलेच्या पतीवर बलात्काराचा आरोप केला आहे. ऑक्टोबर २०२० ते नोव्हेंबर २०२१ या काळात तिच्यावर राहत्या घरी आणि लॉजवर नेऊन बलात्कार करण्यात आल्याची तक्रार तिने दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. तसेच आरोपीस अटक करण्यात आली आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणेFamilyपरिवार