शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या प्रियकराला महिलेने संपवले, पतीसोबत रचला हत्येचा कट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 13:40 IST

Murder Case : पोलिसांनी या खळबळजनक हत्येचा खुलासा केला, तेव्हा लोकांना आश्चर्याचा धक्का बसला. प्रकरण नोएडातील बदलपूर भागातील आहे.

दिल्लीला लागून असलेल्या उत्तर प्रदेशच्या नोएडामध्ये लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका महिलेने तिच्या पतीसह प्रियकराची हत्या केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी या खळबळजनक हत्येचा खुलासा केला, तेव्हा लोकांना आश्चर्याचा धक्का बसला. प्रकरण नोएडातील बदलपूर भागातील आहे.

प्रियकराला आपल्या रस्त्यावरून हटवण्यासाठी महिलेने पतीसोबत हा खून केला. याप्रकरणी पोलिसांनी महिला आणि तिच्या पतीला अटक केली आहे. आरोपींच्या सांगण्यावरून पोलिसांनी हत्येसाठी वापरलेला हातोडा आणि मयताचा मोबाईल फोनही जप्त केला आहे.प्रत्यक्षात ११ मार्च रोजी बदलपूर परिसरात नीरज नावाच्या व्यक्तीचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळला होता. तपासादरम्यान पोलिसांना कळले की, नीरज हा गेल्या दोन वर्षांपासून श्रावण नावाच्या व्यक्तीच्या पत्नीसोबत लिव्ह इनमध्ये राहत होता. नीरजला दारू पिण्याचे व्यसन होते, त्यामुळे त्याचे महिलेशी वारंवार भांडण होत असे, त्यामुळे तिने पतीसोबत नीरजला मारण्याचा कट रचला.यानंतर ११ मार्च रोजी दोघांनी मिळून नीरजला दारू पाजली आणि त्याच्या डोक्यात हातोड्याने प्रहार करून त्याचा खून केला. पोलिसांनी आरोपी महिला आणि तिचा पती श्रावण दास यांना अटक केली आहे. दोन्ही आरोपी बिहारमधील भागलपूरचे रहिवासी आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकUttar Pradeshउत्तर प्रदेश