शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

महिलेला विवस्त्र करून पार्कात काठ्यांनी केली मारहाण, लैंगिक अत्याचारानंतर केला खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 16:29 IST

Sexual Abuse And Murder : तिचा मृतदेह एका उद्यानामध्ये विवस्त्र आणि विकृत अवस्थेत सापडला होता. या अमानुष हल्ल्यानंतर महिलेचा चेहरा ओळखणेही कठीण झाले होते.

कोलंबियामध्ये एका महिलेला बेदम मारहाण करण्यात आली. हत्येपूर्वी तिच्यावर लैंगिक अत्याचारही झाला होता. तिचा मृतदेह एका उद्यानामध्ये विवस्त्र आणि विकृत अवस्थेत सापडला होता. या अमानुष हल्ल्यानंतर महिलेचा चेहरा ओळखणेही कठीण झाले होते.'डेली स्टार'च्या रिपोर्टनुसार, केली जोहाना तामायो बोर्केझ असे या २६ वर्षीय महिलेचे नाव आहे. चार मुलांची आई असलेली केली, तिच्या पूर्वीच्या जोडीदाराच्या "दहशतीखाली" राहत होती.तिला बेदम मारहाण करण्यात आली!केली जोहानाचा कुजलेला मृतदेह 30 जानेवारी रोजी सकाळी बुगा, वॅले येथील बायोसॅलुडेबल पार्कमध्ये सापडला. स्थानिक वृत्तानुसार, असे दिसून आले की, केलीचे प्रथम कपडे काढून टाकण्यात आले आणि नंतर लाठ्या आणि दगडांनी मारहाण करण्यात आली. तिच्या शरीरावर गंभीर जखमांच्या खुणा होत्या.Cali24 नुसार, रानटी हल्ल्यानंतर केली जोहानाचा चेहरा देखील ओळखता येत नव्हता. तपासात गुंतलेल्या पोलिसांना लैंगिक अत्याचाराचे पुरावेही मिळाले आहेत. मृताची मावशी अलेक्झांड्रा बोहोर्केझ म्हणाली की, "तिच्या डोक्यावर दगड आणि काठ्यांनी मारहाण केली होती. तिला ओढून नेण्यात आले, तिची हल्लेखोराशी बाचाबाची देखील झाली." अलेक्झांड्रा पुढे म्हणाल्या की,"आम्ही न्यायाची मागणी करतो आणि हे प्रकरण लवकरात लवकर सोडवण्याचे आवाहन करतो. दोषींना शिक्षा झाल्याशिवाय सोडू नये."

या प्रकरणी स्थानिक पोलीस कमांडर कर्नल नेल्सन दाबे पॅराडो म्हणाले की, आमच्याकडे एक विशेष तपास पथक आहे, जे अशा दुर्दैवी घटनांची उकल करण्यास सक्षम आहे. सध्या आम्ही आरोपीचा माग काढण्याचा प्रयत्न करत आहोत. पोलिसांना मदत करणाऱ्या व्यक्तीला बक्षीस दिले जाईल.त्याचवेळी, महिलांवरील हिंसाचार ही देशातील गंभीर समस्या असल्याचे एका स्थानिक कार्यकर्त्यांच्या समुहाचे म्हणणे आहे. महिलांची हत्या झाली आहे, त्यापैकी फक्त 7% पीडितांना न्याय मिळाला आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळPoliceपोलिसDeathमृत्यू