शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

महिलेने उघडले पार्सल, आतमध्ये निघाला मृतदेह; पाठवणाऱ्याने मागितले १ कोटी ३० लाख

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 15:59 IST

एका पार्सलमध्ये मृतदेह पाठवून महिलेकडे तब्बल १ कोटी ३० लाख रुपये मागण्यात आले. या प्रकरणाचा तपास आता पोलिसांनी सुरू केला आहे. 

रिक्षाने एक मोठं पार्सल आलं. त्यामुळे महिलेने ते उघडून बघितले. बॉक्स उघडल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसला. कारण बॉक्समधून मृतदेहच पाठवण्यात आला होता. मृतदेहाबरोबर बॉक्समध्ये एक चिठ्ठी होती. त्यात एक कोटी ३० लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. या प्रकारानंतर महिला आणि तिचे कुटुंबीय हादरले. 

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, आंध्र प्रदेशातील गोदावरी जिल्ह्यात ही  घटना घडली आहे. पार्सलमधून घरी मृतदेह पाठवण्यात आल्याने सगळे कुटुंबीय घाबरले. या प्रकाराची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घरी येऊन पार्सल आणि मृतदेहाची पाहणी केली. 

गोदावरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अदनान नईम यांनी सांगितले की, "गुरुवारी रात्री हे पार्सल आले होते. चार जणांच्या कुटुंबीयांना घरी हे पार्सल पाठवण्यात आले. यात मृतदेह आणि एक पत्र ही होते. कुटुंबीयांकडे १ कोटी ३० लाखांची खंडणी मागण्यात आली आहे. 

हे पार्सल रुग्णवाहिका किंवा कारने नव्हे तर एका रिक्षातून आणण्यात आले होते. पोलिसांनी या प्रकरणाचा सुरू केला असून, हे पार्सल कोणी आणि कोठून पाठवले, याचा शोध घेत आहेत. आतापर्यंत याच्याशी संबंधित कोणताही पुरावा पोलिसांच्या हाती लागलेला नाही. 

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसonlineऑनलाइन