शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

Girlfriend ने केली Boyfriend ची गळा चिरून हत्या, दुसऱ्या महिलेसोबत फोनवर बोलणं पडलं महागात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 16:00 IST

Crime News : ही घटना सोमवारी सायंकाळी सीतापूर जवळच्या लहरपूरमध्ये झाली. ३५ वर्षीय आरोपी रजनीने तिच्या २८ वर्षीय बॉयफ्रेन्ड राजेशची निर्दयीपणे हत्या केली.

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh Crime) सीतापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका गर्लफ्रेन्डने तिच्या बॉयफ्रेन्डची हत्या (Girlfriend Killed Boyfriend) केली आहे. कारण तिने बॉयफ्रेन्डला एका दुसऱ्याच महिलेसोबत बोलताना ऐकलं. एवढ्या कारणाने या गर्लफ्रेन्ड कशाचाही विचार न करता बॉयफ्रेन्डचा जीव घेतला. पोलिसांनी आरोपी गर्लफ्रेन्ड विरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपीनेही आपला गुन्हा कबूल केला आहे. 

दुसरीसोबत बोलता होता बॉयफ्रेन्ड

ही घटना सोमवारी सायंकाळी सीतापूर जवळच्या लहरपूरमध्ये झाली. ३५ वर्षीय आरोपी रजनीने तिच्या २८ वर्षीय बॉयफ्रेन्ड राजेशची निर्दयीपणे हत्या केली. राजेशची चूक फक्त इतकीच होती की, एका दुसऱ्या महिलेसोबत फोनवर बोलत होता. याचा तिला राग आला आणि तिने त्याची हत्या केली. (हे पण वाचा : दिल्लीच्या २९ वर्षीय 'ड्रग क्वीन' चा वेदनादायी अंत, जीव जाईपर्यंत चौथ्या पतीने झाडल्या तिच्यावर गोळ्या...)

चाकूने गळा चिरला

लहरपूरचे एसएचओ  आर.एस.द्विवेदी म्हणाले की, आरोपी महिलेने दोनदा आपल्या बॉयफ्रेन्डला विचारले की, तू फोनवर बोलत होता ती महिला कोण होती. पण त्याने सांगण्यास नकार दिला. यानंतर आरोपी संतापली आणि तिने आपल्या बॉयफ्रेन्डचा गळा चाकूने चिरला.

एसएचओ म्हणाले की, 'गर्लफ्रेन्डच्या हल्ल्यानंतर राजेश जमिनीवर पडला आणि त्याचं रक्त वाहू लागलं होतं. त्यानंतर गावातील लोकांनी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केली. पण तोपर्यंत त्याचा जीव गेला होता. डॉक्टरांनी राजेशला मृत घोषित केलं. (हे पण वाचा : भयंकर! आईचा खून करताना पाहिल्यामुळे नराधम बापाने सात वर्षांच्या मुलालाही संपविले)

तीन वर्षापासून सुरू होतं प्रेमप्रकरण

पोलिसांनी सांगितले की, रजनी आणि राजेश गेल्या तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. राजेश एका दुकानावर काम करत होता. राजेश रजनीसाठी महागडे गिफ्टही आणत होता. एसएचओ पुढे म्हणाले की, 'आरोपी रजनीवर विरोधात मृत राजेशच्या परिवाराच्या तक्रारीवरून हत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी रजनीला अटक केली आहे. तसेच हत्येसाठी वापरलेला चाकूही पोलिसांनी ताब्यात घेतला'.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश