शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

अनैतिक संबंधातून अल्पवयीन मुलानं केली महिलेची हत्या; गुप्तांगाला लावली आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2021 22:25 IST

Murder Case : पोलीस तपासात देखील ही हादरून टाकणारी बाब समोर आली आहे. डोक्यात लोखंडी रॉडने प्रहार करून त्याने महिलेची हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह मारुती व्हॅनमधून नेऊन डाबरी परिसरात टाकण्यात आला.

दिल्लीत एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने महिलेची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एवढ्यावरच न थांबता मुलाने  हत्या केल्यानंतर महिलेच्या गुप्तांगाला आग लावली. पोलीस तपासात देखील ही हादरून टाकणारी बाब समोर आली आहे. डोक्यात लोखंडी रॉडने प्रहार करून त्याने महिलेची हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह मारुती व्हॅनमधून नेऊन डाबरी परिसरात टाकण्यात आला.

१५ नोव्हेंबर रोजी दिल्लीतील डाबरी भागात एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी पोलिसांकडे कोणतीही तक्रार दाखल झाली नव्हती. मात्र पोलिसांनी हत्येचा असल्याने तपास सुरू केला. यावेळी पोलिसांनी घटनास्थळाच्या आजूबाजूच्या परिसराचे सीसीटीव्ही फुटेजही तपासले. यादरम्यान पोलिसांना महिलेची ओळख पटली. नंतर पोलीस तपास करत असताना ज्या मारुती व्हॅनमधून मृतदेहाची विल्हेवाट लावताना एक अल्पवयीन मुलगा सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला होता. तसेच ज्या ठिकाणी मृतदेह सापडला त्या ठिकाणी अल्पवयीन मुलाचे लोकेशन आढळले. चौकशीत अल्पवयीन मुलाने सांगितले की, मृत महिला विवाहित असून त्याचे तिच्याशी अनैतिक संबंध होते.

क्राइम :खळबळजनक! योगप्रशिक्षिकेने मित्राचे गुप्तांग कापले; कारण ऐकून बसेल धक्का

काही दिवसांपासून दोघांतील भांडण वाढले होते, त्यानंतर १५ नोव्हेंबर रोजी अल्पवयीन मुलाने महिलेला आपल्या घरी बोलावले होते.  पुन्हा दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. यानंतर अल्पवयीन मुलाने महिलेच्या डोक्यात लोखंडी रॉडने प्रहार करून तिचा खून केला. नंतर त्याने महिलेच्या गुप्तांगाला आग लावली. यानंतर मारुती व्हॅनने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली. पोलिसांनी हत्येसाठी वापरलेला लोखंडी रॉड आणि मारुती व्हॅन जप्त केली आहे. मात्र, या घटनेमुळे एकच खळबळ माजली आहे. 

टॅग्स :Deathमृत्यूdelhiदिल्लीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी