शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
3
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
4
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
5
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
6
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
7
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
8
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
9
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
10
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
11
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
12
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
13
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
14
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
15
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
16
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
17
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
18
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
19
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
20
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार

चारित्र्यावर संशय घेणाऱ्या मूकबधिर पतीचा पत्नीने प्रियकराच्या मदतीने काढला काटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 21:59 IST

Murder Case : या घटनेच्या काही तासांतच हा प्रकार उघडकीस आला आहे. तर पत्नीचा प्रियकर अद्याप फरार आहे. ज्यांचा पोलीस कसून शोध घेत आहेत.

शहडोल - मध्य प्रदेशातील शहडोलमध्ये एका प्रकरणात पत्नीने प्रियकरासह मूकबधिर पतीची हत्या केली. आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकराने मूकबधिर पतीचा गळा आवळून खून केला आहे. या प्रकरणी शहडोल पोलिसांनी पतीची हत्या करणाऱ्या पत्नीला अटक केली असून या घटनेच्या काही तासांतच हा प्रकार उघडकीस आला आहे. तर पत्नीचा प्रियकर अद्याप फरार आहे. ज्यांचा पोलीस कसून शोध घेत आहेत.खरं तर हे प्रकरण शहडोलच्या सिंहपूर पोलीस स्टेशन हद्दीतील बोदरी गावातील आहे. तलावाजवळ मूकबधिर महेंद्र पटेल मृतावस्थेत आढळून आल्याची माहिती तेथे खेळणाऱ्या मुलांनी नातेवाइकांना दिली. ही बाब लक्षात येताच सिंगपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पाहिले असता, मृताच्या मानेवर जखमेच्या खुणा होत्या, मयत महेंद्र पटेल कालपासून बेपत्ता होते. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांना मृताची पत्नी राम प्यारी हिच्यावर संशय आला. चौकशीत पत्नीने गुन्ह्याची कबुली देत ​​सर्व गुपिते उघड केली.मृताची पत्नी राम प्यारी हिने पोलिसांना सांगितले की, तिचा पती तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करत असे, तिने प्रियकर संदीप पटेल याच्यासोबत मिळून मूकबधिर पतीचा गळा दाबून खून केला. या प्रकरणी पोलिसांनी पत्नीला अटक करून न्यायालयात हजर केले आणि तिची कारागृहात रवानगी केली. त्याचवेळी प्रियकर संदीप अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. ज्याचा पोलीस शोध घेत आहेत.घटनेची माहिती देताना डीएसपी सोनाली गुप्ता यांनी सांगितले की, महेंद्र पत्नी रामप्यारीच्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करत असे. यावरून रामप्यारीने तिचा प्रियकर संदीप पटेल याच्यासोबत मिळून महेंद्रचा गळा आवळून खून केला आहे.

टॅग्स :Deathमृत्यूCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMadhya Pradeshमध्य प्रदेशArrestअटक