शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

ड्रग्ज प्रकरणी वारंवार वक्तव्य करणाऱ्या कंगनाला एनसीबी चौकशीसाठी बोलवणार का ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2020 20:50 IST

आता असे दिसते आहे की, कंगना सहकार्य करण्यास तयार आहे, परंतु एनसीबीने मनावर घेतलेले नाही.

ठळक मुद्देबॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणी वारंवार वक्तव्य करणाऱ्या कंगना राणौत हिची एनसीबी चौकशी करू शकते.  

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात शनिवार हा दिवस खूप महत्वाचा मानला जातो. रियाचे भाऊ शोविक आणि सॅम्युअल मिरांडा यांना एनसीबीच्या कोठडीत ४ चार दिवसांसाठी पाठविण्यात आले आहे. किल्ला कोर्टाच्या निर्णयानंतर शोविकला मोठा धक्का बसला. कोर्टाने एनसीबीने केलेली मागणी मान्य केली असून शोविक आणि मिरंडा यांना 9 सप्टेंबरपर्यंत रिमांडवर पाठविले आहे. अशा परिस्थितीत आता एनसीबी त्याच्या तपासाची व्याप्ती वाढवणार आहे. बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणी वारंवार वक्तव्य करणाऱ्या कंगना राणौत हिची एनसीबी चौकशी करू शकते.  कंगना राणौत एनसीबीला सहकार्य करेल  का?पण प्रश्न असा आहे की या तपासणीत अभिनेत्री कंगना राणौत देखील समावेश असेल का? कंगना राणौतने बॉलिवूडमध्ये होणाऱ्या ड्रग पार्टीबद्दल खुलेपणाने भाष्य केले आहे. बॉलिवूडचे अनेक सेलेब्स ड्रग्ज घेतात असे ती म्हणाली आहे. ती स्वत: म्हणाली होती की,  तपास यंत्रणांना सर्व प्रकारे सहकार्य करण्यास तयार आहेत. आता असे दिसते आहे की, कंगना सहकार्य करण्यास तयार आहे, परंतु एनसीबीने मनावर घेतलेले नाही.एनसीबीने कंगनासंदर्भात दिले स्पष्टीकरणया प्रकरणाचा कंगना राणौतशी काही संबंध नाही, असे एनसीबीच्या वतीने स्पष्टपणे सांगितले गेले आहे. या प्रकरणात तिचा कोणत्याही प्रकारे संबंध नाही. यासंदर्भात साऊथ - वेस्टर्न राजनचे डेप्युटी डीजी मुठा अशोक जैन म्हणतात की, कोणास चौकशीसाठी बोलवायचे याचा अंदाज लावू नका. अभिनेत्री कंगना राणौतचा या प्रकरणाशी काही संबंध नाही. तिने काही माहिती दिल्यास एनसीबी त्याची चौकशी करेल. एनसीबी या ड्रग्ज प्रकरणाशी संबंधित सर्व लोकांना समन्स पाठवेल आणि त्यांना चौकशीत सामील होण्यासाठी बोलावेल.

अशा परिस्थितीत एनसीबी आता कंगनाला कॉल करणार नाही. परंतु, कंगना नक्कीच तिच्या वतीने माहिती देऊ शकेल. आता हे दिसून येईल की सोशल मीडियावर सतत मोठे खुलासे आणि दावे करणारी कंगना एनसीबीला काही ठाम पुरावे देण्यास काम करेल की नाही?, अशी माहिती आजतकने दिली आहे.

 

न्य महत्वाच्या बातम्या...

 

खळबळजनक! भाजपा पदाधिकाऱ्याच्या मुलाची चाकूने वार करून हत्या, हल्लेखोर फरार

 

सुशांतच्या चॅटमधून मोठा खुलासा, बहिणीने एंजाइटी-डिप्रेशनचे औषध घेण्यासाठी दिला होता सल्ला

 

Sushant Singh Rajput Case : रियाला शवगृहात जाण्यासाठी परवानगी दिलीच नव्हती, कूपर रुग्णालयाचा खुलासा

 

बापरे! ९० हजाराहून अधिक तरुणांनी २०१९ मध्ये केली आत्महत्या, पहा NCRB चा अहवाल

 

महिलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यात वाढ, सीआयडीचा क्राईम इन महाराष्ट्र २०१८ अहवाल जाहिर

 

मोठी बातमी! अखेर रियाचा भाऊ शोविक आणि मिरांडाला एनसीबीने केली अटक

 

Sushant Singh Rajput Case : शोविक आणि सॅम्युअलला ९ सप्टेंबरपर्यंत NCBची कोठडी

 

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतDrugsअमली पदार्थSushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतSuicideआत्महत्या