शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

'सिद्धू मुसेवालासारखी तुझीही हत्या करणार'... , 'PM Modi'चे निर्माते संदीप सिंह यांना धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2022 20:55 IST

Producer Sandeep Singh : संदीप सिंह यांना सोमवारी ४ जुलै रोजी ही धमकी फेसबुकवरून मिळाली होती.

मुंबई : चित्रपट निर्माते संदीप सिंह यांना फेसबुकवर जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.  याप्रकरणी संदीप सिंह यांनी आंबोली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे. पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला याची जशी हत्या केली तशी तुझी हत्या केली जाईल, अशी धमकी संदीप सिंह यांना देण्यात आली होती. संदीप सिंह यांना सोमवारी ४ जुलै रोजी ही धमकी फेसबुकवरून मिळाली होती.

संदीप सिंग अंधेरी पश्चिमेकडील वीरा देसाई रोड येथे राहत असून धमकी मिळाल्यानंतर त्यांनी आंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आंबोली पोलिसांनी बुधवारी अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर नोंदवला असून सायबर टीम संशयिताचा मेसेजच्या माध्यमातून शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे. संशयित राजपूत याने फेसबुक मेसेंजरवर संदीप यांना धमकीचा संदेश पाठवला. यात लिहिलं होतं : 'चिंता मत करना, जिस तरह मूसेवाला को गोली मारी गई है, उस तरह तुझे भी मारा जायेगा, प्रतीक्षा कर और याद राख'," असं एका अधिकाऱ्याने सांगितलं .

'भूमी', 'सरबजीत', 'झुंड' आणि 'पीएम नरेंद्र मोदी' सारखे सिनेमे बनवणारा अंधेरी (पश्चिम) येथील संदीप सिंह हा सुशांतसिंग राजपूतचा मित्र होता. जून 2020 मध्ये अभिनेत्याच्या निधनानंतर संदीप सिंह चर्चेत होते. त्यांचा पुढचा येऊ घातलेला चित्रपट विनायक दामोदर सावरकर हा स्वातंत्र्यसैनिकांच्या जीवनावर आधारित असल्याचे समजल्यानंतर अंबोली पोलिसांनी त्या अनुषंगाने आरोपाचा शोध घेण्यास सुरुवात केली. शिवाय, गुन्हे विभाग या प्रकरणाचा तपास करत आहे. लिजेंड स्टुडिओची स्थापना 2015 मध्ये संदीप सिंग यांनी केली होती, जो मेरी कोम, अलीगढ, सरबजीत, भूमी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि झुंड या मोशन पिक्चर्सच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसFacebookफेसबुक