शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीची हत्या केल्यानंतर गुरुद्वारामध्ये दर्शन घेऊन करणार होते आत्महत्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2019 18:41 IST

पत्नीच्या आजाराला कंटाळून तिचा गळा चिरुन खुन करुन ते आत्महत्त्या करण्यासाठी घराबाहेर पडले होते.

ठळक मुद्दे पत्नीचा खुन करुन बेपत्ता आरोपी पोलीसांच्या ताब्यात...

वानवडी : पत्नीच्या आजाराला कंटाळून तिचा गळा चिरुन खुन करुन आत्महत्या करण्यासाठी घरातुन निघुन गेलेल्या हरविंदर सिंग बिंद्रा (वय ७८) यांना शनिवारी सकाळी कँम्प येथील गुरुद्वार येथून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.वानवडीतील केदारीनगर भागातील फ्लाँवर व्हँली सोसायटी मधील लोटस बिंल्डीग मध्ये राहत असलेल्या देविंदर कौर बिंद्रा (वय ६६ वर्ष) यांच्या आजाराला कंटाळून पती हरविंदर सिंग बिंद्रा यांनी धारदार शस्त्राने पत्नीचा खुन केला व पत्नीच्या आजारपणाला कंटाळून तिचा खुन केला असून कोणालाही जबाबदार न धरता मी सुध्दा आत्महत्या करणार असल्याची चिठ्ठी लिहून निघून गेले होते. आरोपीचा शोध घेण्यासाठी बातमीदारांना कळवून वाँट्सअप व फेसबुक वरुन फोटोसह माहिती प्रसारीत करण्यात आली होती. शनिवारी सकाळी आरोपी हरविंदरसिंग बिंद्रा हे कँम्प मधील गुरुद्वार येथे आल्याची बातमी बातमीदारांनी त्वरीत वानवडी पोलीस स्टेशनला कळवून राजू रासगे व तपास पथक गुरुद्वारला रवाना झाले व आरोपीला ताब्यात घेण्यात आले. आरोपीला घडलेल्या घटनेविषयी विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, पत्नीच्या ३० वर्षांपासून आजाराला कंटाळलो होतो. त्यामुळे पत्नीचा गळा कापुन खुन केला. त्यानंतर पुणे रेल्वे स्टेशनवर प्लँटफाँर्म ५ वर जावून रेल्वेखाली आत्महत्या करायची होती. परंतु, धाडस झाले नाही व वाटले की एकदा कँम्प मधील गुरुद्वार येथे जावून दर्शन घेऊन आत्महत्या करावी म्हणून दर्शन घेण्यासाठी आलो होतो. दर्शन घेतल्यावर आत्महत्या करणार होतो असे सांगितले. सदरची कारवाई वानवडी वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील, पोलीस निरीक्षक गुन्हे सलीम चाऊस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

टॅग्स :PuneपुणेWanvadiवानवडीPoliceपोलिसMurderखूनCrime Newsगुन्हेगारी