शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

रात्री उशिरा पत्नी फोनवर बोलत होती शेजाऱ्याशी; पतीने मज्जाव केल्याने त्याच्यावर केला जीवघेणा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2021 21:38 IST

Attacked on Husband : फोनवर नजर टाकली असता लक्षात आले की, पत्नी शेजारच्या एका तरूणाशी बराच वेळ बोलत होती.

ठळक मुद्देया प्रकरणात बड़हलगंज एसओने पीडितेच्या कुटूंबाच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली.

गोरखपूर - उत्तर प्रदेशच्या गोरखपूर जिल्ह्यातून एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. शेजाऱ्यास एका युवकाच्या पत्नीसोब फोनवर बोलू नको सांगितल्याने शेजाऱ्याने त्या युवकावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात युवक रक्तबंबाळ झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच नातेवाईक आल्यावर कुटुंबातील सदस्य यांनी मिळून त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या युवकाची प्रकृती गंभीर आहे.गोरखपूरच्या  बड़हलगंज भागातील सकराखोर गावात राहणारा श्रीकृष्ण रविवारी रात्री उशिरा घरी पोहोचला तेव्हा पत्नी फोनवर व्यस्त होती. फोनवर नजर टाकली असता लक्षात आले की, पत्नी शेजारच्या एका तरूणाशी बराच वेळ बोलत होती. यानंतर श्रीकृष्णाने शेजाऱ्याला  आपल्या पत्नीशी बोलण्यास मनाई केली, मग संतप्त शेजाऱ्याने श्रीकृष्णावर धारदार शस्त्राने हल्ला केला. ज्यामुळे त्याचा रक्तस्त्राव खूप झाला.

कुटुंबातील सदस्यांनी घाईघाईने जखमीस सीएचसी बड़हलगंज येथे आणले, पण प्रकृती चिंताजनक झाल्याने डॉक्टरांनी प्राथमिक उपचारानंतर गोरखपूर जिल्हा रुग्णालयात रेफर केले. या युवकाची प्रकृती येथे गंभीर आहे. दुसरीकडे, या प्रकरणात बड़हलगंज एसओने पीडितेच्या कुटूंबाच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसMobileमोबाइल