शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
2
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
3
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
4
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
5
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
6
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
7
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
8
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
9
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
10
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
11
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
12
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
13
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
14
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
15
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
16
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
17
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
18
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
19
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
20
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू

पत्नीने दिली पतीच्या हत्येची सुपारी; कुंकवाचा सौदा केला ५० हजार रुपयांत 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2021 5:05 PM

Wife plotting to kill husband : अवघ्या ५० हजार रुपयांत पत्नीने आपल्या पतीच्या आयुष्याचा सौदा केला.

ठळक मुद्देवास्तविक, ही बाब कटिहारच्या डेहरियाच्या भटटोलाची आहे. येथे २० जून रोजी रात्री झालेल्या ट्रक चालक धर्मेंद्र रविदास यांच्या हत्येचा खुलासा पोलिसांनी केला आहे.

कटिहार: बिहारच्या कटिहारमध्ये थरारक घटना समोर आली आहे. येथे एक पत्नी तिच्या पतीच्या हत्येची सुपारी दिली होती. अवैध शारीरिक संबंधांच्या इच्छेने सात जन्मांच्या नवऱ्याला पत्नीने ठार मारले. अवघ्या ५० हजार रुपयांत पत्नीने आपल्या पतीच्या आयुष्याचा सौदा केला.वास्तविक, ही बाब कटिहारच्या डेहरियाच्या भटटोलाची आहे. येथे २० जून रोजी रात्री झालेल्या ट्रक चालक धर्मेंद्र रविदास यांच्या हत्येचा खुलासा पोलिसांनी केला आहे. पोलिसांनी सांगितले की, २० जूनच्या रात्री ट्रकचालक धर्मेंद्र रविदास घरात झोपला होता, तेव्हा दोन दरोडेखोरांनी घरात घुसून त्याला गोळ्या घालून ठार केले. या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांना पत्नीच्या भूमिकेबद्दल संशय आला. पोलिसांनी तपास सुरू केला असता पत्नीच्या प्रेमसंबंधाची माहिती मिळाली. तेथून पोलिसांची संशयाची सुई पत्नीकडे वळली.धर्मेंद्र रविदास यांची पत्नी संजूला यांचे राजू कुमार नावाच्या व्यक्ती सोबत ६ महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. महिनाभरापूर्वी दोघांनी धर्मेंद्रला ठार मारण्याचा कट रचला होता. प्रत्यक्षात पत्नीने पतीच्या नावावर बंधन बँकेकडून ९० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. तिच्या प्रियकराने तिला सांगितले होते की, पतीच्या निधनानंतर कर्ज माफ केले जाईल. त्यानंतर पत्नीने कर्जमाफी आणि बेकायदेशीर विवाहबाह्य संबंधात अडकलेल्या पतीचा जीव घेण्याचा कट रचला.यानंतर पत्नी तिच्या प्रियकराच्या सांगण्यावरून पूर्णिया येथून सुपारी किलरला फोन करते आणि ५० हजार रुपये देऊन आपल्या पतीच्या हत्येची सुपारी देते. १८ हजार रुपये आगाऊ तिने दिले. पत्नीने मारेकऱ्यांना तिच्या पतीच्या झोपेत असल्याची माहिती दिली होती. पोलिसांनी हत्येत सामील झालेल्या पिस्तुल, २ काडतुसे, दुचाकी जप्त केली आहे. यासह आरोपींना अटक करुन तुरूंगात पाठविण्यात आले आहे.

टॅग्स :Deathमृत्यूBiharबिहारPoliceपोलिसArrestअटक