शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगाव भीमात प्रेमविवाह करून पतीनेच केला पत्नीचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 18:56 IST

परप्रांतीय विवाहित जोडप्यांमधील महिलेचा खून झाला असल्याची घटना घडली उघडकीस आली आहे.

कोरेगाव भीमा: महिन्यापूर्वी आलेल्या परप्रांतीय विवाहित जोडप्यांमधील महिलेचा कोरेगाव भीमा येथे महिन्यापूर्वी खून झाला असल्याची घटना घडली उघडकीस आली आहे. याप्रकरणी खोलीमालक रवींद्र वामन झांबरे (रा. कोरेगाव भीमा ता. शिरूर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. शिक्रापूर पोलीस ठाण्यात मयत महिलेच्या पतीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.    शिक्रापुर पोलिसांनी दिलेल्या माहितीवरुन, कोरेगाव भीमा ता. शिरूर येथील रवींद्र झांबरे यांच्या मालकीच्या असलेल्या खोल्यांमध्ये महिनाभरापूर्वी एक विवाहित जोडपे भाड्याने खोली घेऊन राहण्यासाठी आलेले होते. त्यावेळी झांबरे यांनी त्यांना त्यांचे नाव विचारले असता सदर युवकाने त्याचे नाव सिंधू जॉनसन असून मुळचा उडिसा येथील असल्याचे सांगितले. तर त्याच्यासोबत असलेल्या त्याच्या पत्नीने तिचे माहेरकडील नाव प्रियांका पितांबर प्रधान असे सांगत आम्ही लग्न केलेले असून आम्ही नवरा बायको असल्याचे सांगितले होते. शनिवारी सकाळी खोलीमालक रवींद्र झांबरे यांच्या पत्नीने शेजारील खोलीत पाहिले असताना त्यांना प्रियांकाच्या खोलीला बाहेरून कडी लावलेली आणि घरामध्ये ती मृतावस्थेत पडलेली असल्याचे आढळून आले. शिक्रापूर पोलिसांना घटनेची माहिती देताच शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार, सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर वैरागकर, नवनाथ रानगट, पोलीस उपनिरीक्षक शिवशांत खोसे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेंद्र शिंदे, पोलीस नाईक विलास आंबेकर, यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असता प्रियांकाच्या खोलीचा दरवाजा बाहेरून बंद होता तर आतमध्ये पाहिले असताना आतमध्ये फरशीवर रक्त सांडलेले तसेच प्रियांका खोलीमध्ये मृतावस्थेत पडलेली असल्याचे आढळून आले.      गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार व विलास आंबेकर हे करत आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी व सदाशिव शेलार यांनी भेट दिली...................एटीएम कार्डवरुण मिळवला महिलेचा पत्ताखून झालेल्या महिलेचा व तिच्या नवºयाचा कोणताही ओळखीचा पुरावा नसताना शिक्रापुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक शिवशांत खोसे यानी मृत महीलेच्या एटीएम कार्ड वरून एसबीआय बँकेतुन महिलेचा आधार कार्ड मिळवून त्यावरील पत्यावरून महिलेच्या घरच्यांशी संपर्क करून शोध घेतला. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीMurderखूनPoliceपोलिस