शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
3
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
4
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
5
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
6
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
7
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
8
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
9
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
10
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
11
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
12
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
13
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
14
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
15
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
16
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
17
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
18
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
19
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
20
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

माहेरी येऊन करायचा हाणामारी, संतप्त पत्नीने चाकूने कापले पतीचे लिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2019 18:26 IST

पत्नीनं रागाच्या भरात तिच्या पतीचं गुप्तांग छाटल्याची खळबळजनक घटना घडली

ठळक मुद्दे युनूस (23) असं या तरुणाचं नाव असून हसीना असं त्याच्या पत्नीचे नाव आहे.जखमी झालेल्या युनूसला नंदयाल जनरल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

आंध्र प्रदेश - सासरी जाऊन सासरच्या माणसांशी आणि पत्नीशी भांडायचं म्हणून पत्नीनं रागाच्या भरात तिच्या पतीचं गुप्तांग छाटल्याची खळबळजनक घटना घडली आहे. युनूस (23) असं या तरुणाचं नाव असून हसीना असं त्याच्या पत्नीचे नाव आहे.जनसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, आंध्र प्रदेशमधील करनूल जिल्ह्यात ही खळबळजनक घटना घडली आहे. युनूस आणि हसीना यांचा विवाह दोन वर्षांपूर्वी झाला होता. लग्न झाल्यानंतर सुरुवातीला संसार सुरळीत सूर होता. काही काळाने त्यांच्यात भांडणं होऊ लागली. नेहमीच्या भांडणांना वैतागून हसीना माहेरी निघून गेली आणि सासरी परत आलीच नाही. दोन दिवसांपूर्वी युनूस तिच्या माहेरी गेला आणि त्याने हसीनाच्या वडिलांना तिला पुन्हा सासरी नेण्याबाबत सुनावलं. मात्र, मुलीला होणार त्रास लक्षात घेता तिच्या वडिलांनी नकार दिला. हळूहळू त्यांच्या किरकोळ वादाचं पर्यवसन कडाक्याच्या भांडणात झालं. रागाच्या भरात युनूस हसीनाच्या वडिलांना मारहाण करायला गेला आणि हसीना वडिलांना वाचविण्यासाठी भांडणात मध्ये पडली. तिने युनूसच्या डोळ्यात मिरचीपूड फेकली. डोळे झोंबल्याने युनूस मागे झाला आणि डोळे चोळू लागला. मात्र, संतापलेली हसीना स्वयंपाकघरातला चाकू आणला आणि युनूसवर हल्ला करून त्याचं गुप्तांग कापलं. जखमी झालेल्या युनूसला नंदयाल जनरल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करून गुप्तांग परत जोडण्यासाठी डॉक्टर प्रयत्न करत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAndhra Pradeshआंध्र प्रदेशhospitalहॉस्पिटल