शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

गर्लफ्रेंडसोबत 'मर्दानी-2' चित्रपट पाहत असतानाच पतीसमोर अवतरली घरची मर्दानी आणि....

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2019 19:02 IST

पत्नीने आपल्या पतीला कॉर्नर सीटवरुन घसटत सिनेमा हॉलबाहेर आणले आणि पोलिसांना पाचारण केले.

ठळक मुद्देपोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि तिघांनाही पोलीस ठाण्यात नेण्यात आले. 'दबंग' बनलेल्या पत्नीला तिच्या मित्राने तिचा नवरा मर्दानी -2 सिनेमा हॉलमध्ये पाहत असल्याचे सांगितले.

अहमदाबाद - गुजरातच्या अहमदाबाद शहरातील एका सिनेमा हॉलमध्ये राणी मुखर्जीचा 'मर्दानी -2' हा चित्रपट प्रेयसीसोबत चित्रपट पाहताना घरच्या मर्दनाने म्हणजेच पत्नीने पतीला रंगेहाथ पकडून चोप दिला. प्रियेसीसोबत पाहून संतापलेल्या पत्नीने पती आणि त्याच्या प्रेयसीला 'दबंग' म्हणून मारहाण केली. इतकेच नाही तर पत्नीने आपल्या पतीला कॉर्नर सीटवरुन घसटत सिनेमा हॉलबाहेर आणले आणि पोलिसांना पाचारण केले.

पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि तिघांनाही पोलीस ठाण्यात नेण्यात आले. मात्र, नातेसंबंधात फसवणूक हा गुन्हा नसल्यामुळे पोलिसही असहाय्य झाले आणि समजूत काढून तिघांनाही त्यांच्या घरी पाठवले. नवरंगपुरा पोलिसांनी सांगितले की, 'दबंग' बनलेल्या पत्नीला तिच्या मित्राने तिचा नवरा मर्दानी -2 सिनेमा हॉलमध्ये पाहत असल्याचे सांगितले. यावर पत्नी म्हणाली की यात काय मोठी गोष्ट आहे, त्यानंतर तिच्या मित्राने सांगितले की तुझ्या नवऱ्यासोबत एक महिला आहे.बायको जबरदस्तीने थिएटरमध्ये शिरलीहे ऐकून पत्नी सिनेमा हॉलमध्ये पोहोचली आणि सुरक्षा यंत्रणेला धमकी देत जबरदस्तीने थिएटरमध्ये प्रवेश केला. तिने दुसर्‍या बाईसह तिच्या पतीला रोमांस करताना रंगेहाथ पकडले. पत्नीने पतीला मारहाण करण्यास सुरुवात केली त्यावेळी त्याच्या प्रेयसीने त्याला ठार मारण्यापासून रोखले तेव्हा आरोपी पतीच्या पत्नीने तिचे केस खेचले आणि तिलाही मारहाण केली.पोलिसांनी सांगितले की आरोपी आरोपी पतीस यापूर्वी सलमान खानच्या दबंग-3 च्या चित्रपटाचे तिकीट घ्यायचे होते. मात्र, ते न मिळाल्याने त्याने मर्दानी -2 चे तिकीट घेतले. अगदी थोड्या गर्दीमुळे तो पकडला गेला. नात्यात फसवणूक हा गुन्हा होत नसल्याने या तिघांना गुन्हा नोंदविल्याशिवाय त्यांच्या घरी पाठविण्यात आले आहे, असे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीGujaratगुजरातPoliceपोलिसMardaani 2 Movieमर्दानी २