शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

'कुठे कुठे स्पर्श केला?' विनयभंगाची तक्रार घेऊन पोलिसात पोहोचलेल्या तरुणीला इन्स्पेक्टरचे लाजिरवाणे प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2022 21:48 IST

Molestation Case : आता एसीपी याप्रकरणी कारवाई करणार असल्याचा दावा करत आहेत.

उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये झालेल्या विनयभंगामुळे संतापलेल्या एका तरुणीने या प्रकरणाची तक्रार घेऊन पोलिस स्टेशन गाठले. तरुणीचा आरोप आहे की, पोलिस ठाण्यात उपस्थित असलेल्या इन्स्पेक्टरने विनयभंग करणाऱ्याने कुठे कुठे स्पर्श केला आहे, असे विचारले. पोलीस ठाण्यात कुठलीही सुनावणी न झाल्याने आज युवतीने इच्छामरणाची मागणी करत पोलीस आयुक्त कार्यालय गाठले. आयुक्तांना भेटण्यापूर्वीच पोलिसांनी तरुणीला जीपमध्ये चढवल्याचा आरोप आहे. आता एसीपी याप्रकरणी कारवाई करणार असल्याचा दावा करत आहेत. 

कानपूर पोलिस आयुक्त कार्यालयात पोहोचलेल्या तरुणीने इन्स्पेक्टर दुर्गा प्रसाद यादव यांच्याकडे तक्रार केली. ही मुलगी रावतपूर पोलिस ठाण्यात निरीक्षकांकडे तक्रार घेऊन गेली. शिवकुमार सिंह नावाच्या तरुणाने मुख्यमंत्र्यांचा पीआरओ असल्याची बतावणी करून विनयभंग केल्याचा आरोप तिने केला आहे. अश्लील व्हिडिओ देखील पाठवत होता.या प्रकरणाची पोलिस ठाण्यात तक्रार केली असता, पोलिस निरीक्षक दुर्गाप्रसाद यादव याने आरोपींना तक्रारीची माहिती दिली. त्यानंतर हत्येचा कट रचला गेला. इन्स्पेक्टरनेही विचारले की, आरोपीने कुठे स्पर्श केला आहे ते सांगा. पोलिसांनी आरोपीविरोधात साधे कलम लावले, जेणेकरून लगेच जामीन मिळाला, असा आरोप मुलीने केला आहे. 

रावतपूर येथील रहिवासी असलेली ही तरुणी पोलिस आयुक्तालयात पोहोचल्यानंतर काही मिनिटांत पोलिस तेथे पोहोचले. मुलगी ऑफिसला जाऊ लागताच पोलिसांनी तिला ओढत नेले आणि जीपमध्ये चढवले. पोलिसांना तरुणीला आयुक्तांना भेटण्यापासून रोखायचे होते. कारवाईचे आश्वासन देऊन पोलिसांनी तिला सोबत घेतले. एसीपी अशोक शुक्ला यांनी सांगितले की, पीडितेची एफआयआर नोंदवण्यात आली आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील प्रत्येक मुद्द्याची चौकशी केली जाईल.

टॅग्स :MolestationविनयभंगCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेश