शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

असला कसला अंधविश्वास, कोरोनाला पळवण्यासाठी दिला चक्क ४०० बकऱ्यांचा बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2020 18:48 IST

अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्या लोकांनी कोरोनाला पळविण्यासाठी कोडरमा येथे  ४०० बकऱ्यांचा एकत्र बळी दिला आहे.

ठळक मुद्देकोडरमा जिल्ह्यातील चांदवारा ब्लॉक अंतर्गत उरवण या गावी असलेल्या देवी मंदिरात श्रद्धेच्या नावाखाली बुधवारी सकाळपासूनच अंधश्रद्धेचा खेळ सुरु होता.कोरोनाचा नायनाट करण्यासाठी देवीच्या मंदिरात हवन, पूजन, आरती सुरु आहे. स्त्रिया भक्तीगीते गात आहेत.

झारखंडसह संपूर्ण देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सतत वाढत आहेत. एकीकडे लोक कोरोनामुले मृत्यूमुखी पडत आहेत, तर दुसरीकडे या कोरोनाच्या संसर्गातून बरे देखील होत आहेत. कोरोनाला पळवून लावण्यासाठी लोकांमध्ये वेगवेगळ्या श्रद्धा, अंधश्रद्धा देखील निर्माण झाली आहेत. लोक कुठे अंधश्रद्धेत पूजा - आर्चा करीत आहेत आणि कुठे बळी देत आहेत. कोरोनासारख्या महामारीचा प्रतिबंध फक्त उपचारातून केला जाऊ शकतो. यासाठी मास्क घालणे आणि सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे आवश्यक आहे. अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्या लोकांनी कोरोनाला पळविण्यासाठी कोडरमा येथे  ४०० बकऱ्यांचा एकत्र बळी दिला आहे.कोडरमा जिल्ह्यातील चांदवारा ब्लॉक अंतर्गत उरवण या गावी असलेल्या देवी मंदिरात श्रद्धेच्या नावाखाली बुधवारी सकाळपासूनच अंधश्रद्धेचा खेळ सुरु होता. कोरोनाचा नायनाट करण्यासाठी देवीच्या मंदिरात हवन, पूजन, आरती सुरु आहे. स्त्रिया भक्तीगीते गात आहेत. देवीला संतुष्ट करण्यासाठी निष्पापांचा बळी दिला नाही असं कसं होऊ शकतं. याची सुरुवात कोंबड्याची बांग देण्यापासून करण्यात आली.  मग एकामागून एक बकऱ्यांचा बळी दिला गेला.

गावातल्या म्होरक्याने एका कुटूंबाच्या मागे एक बकरीचा बळी देण्याचे ठरविले होते. गावात जवळपास ५०० घरं आहेत, त्यापैकी ८० टक्के लोक देवी मातेला कोरोना विषाणूपासून मुक्त करण्यासाठी संतुष्ट करण्यासाठी बकऱ्यांचा बळी देत आहेत. यापूर्वी लोकांनीही गावचे मंदिर रंगवले होते आणि तेथे पठण केले होते. आज या पठणाचा समारोप झाला. यानंतर हवन करण्यात आले. हवनानंतर यज्ञ सुरू झाला. या संदर्भात, ग्रामीण स्त्रियांनी सांगितले की, गावात कोरोना पसरलेला नाही, म्हणून देवीची पूजा एकत्रितपणे केली जात आहे. गावातले लोक त्यावर प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ करत होते.

 

देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात सोशल मीडियावर अपशब्द, पोलीस ठाण्यात तक्रार

 

अस्तनितले साप! भारतीय सैन्यात राहून पाकिस्तानसाठी हेरगिरी, दोघांना अटक

 

अर्णब गोस्वामी एन. एम. जोशी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर 

 

खळबळजनक! मुलीचे अपहरण करून महसूल कर्मचाऱ्यासह दोघांनी चालत्या कारमध्ये केला बलात्कार

 

‘तू मुझे जानता नही, मै...असं म्हणत पोलिसाला मारहाण करून केले गंभीर जखमी

 

बहीण-भावाच्या हत्याकांडाने औरंगाबाद हादरले; दीड किलो सोन्याच्या दागिन्यांची लूट

टॅग्स :JharkhandझारखंडTempleमंदिरcorona virusकोरोना वायरस बातम्या