शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

हिंगणघाटात राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेलमध्ये विवाह समारंभ; मालकाला दंड, तर आयोजकाला अभय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2021 21:08 IST

Crime news: २२ मे रोजी कोविड नियमांचे तसेच संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करीत स्थानिक हॉटेलमधे विवाह पार पाडण्याचे ठरले. त्यानुसार नियोजित विवाहाची माहिती स्थानिक पोलिस विभागास मिळताच पोलिसांनी त्या हॉटेल मध्ये कारवाई केली.

हिंगणघाट( वर्धा) - कडक संचारबंदी काळात शहरातील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या एका हॉटेलमध्ये विवाह समारंभ सुरु असतांना  पोलिसांनी छापा टाकून प्रतिबंधित कारवाई करण्याची घटना शनिवारी सकाळी घडली.     

 सदर विवाहात वधुपक्ष हा तालुक्यातील वणी(छोटी) येथील रहिवासी असून वरपक्ष हा अकोला जिल्ह्यातील पिंजर येथील रहिवासी आहे.         २२ रोजी कोविड नियमांचे तसेच संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करीत स्थानिक हॉटेलमधे विवाह पार पाडण्याचे ठरले. त्यानुसार नियोजित विवाहाची माहिती स्थानिक पोलिस विभागास मिळताच पोलिसांनी त्या हॉटेल मध्ये कारवाई केली.  नियमांचे उल्लघंन करणाऱ्या हॉटेल संचालकाकडून ३० हजार रुपये दंड वसुल करण्यात आला. मात्र सदर विवाहाची पूर्वपरवानगी नसल्याने वधु तसेच वर पक्षावर कोविड नियमांचे उल्लघंन केल्याबद्दल कोणताही गुन्हा नोंद करण्यात आला नाही असे समजते.        कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पहाता कोरोना नियंत्रणासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात गेल्या ८ मे पासून कडक संचारबन्दी आदेश लागू केलेला आहे. त्याअनुषंगाने ही दंडात्मक कारवाई करण्यात आली.

टॅग्स :marriageलग्नPoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस