शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

वॉर्डबॉयनं नर्सच्या डोक्यात झाडली गोळी अन् मारलं ठार, रक्ताच्या थारोळ्यात पडला होता मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 16:03 IST

Shotdead Case :आरोपी वॉर्ड बॉयला पोलिसांनी अटक केली आहे, तसेच मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

मध्य प्रदेशातील भिंड येथील जिल्हा रुग्णालयात एका वॉर्ड बॉयने नर्सच्या डोक्यात गोळी झाडून तिची हत्या केली. त्यावेळी नर्स ड्युटीवर होती. नर्सचे मे महिन्यात लग्न होणार असल्याने प्रेमप्रकरणातून ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपी वॉर्ड बॉयला पोलिसांनी अटक केली आहे, तसेच मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.नर्स नेहा चंदेला गुरुवारी आयसीयूच्या ड्युटी रूममध्ये बसल्या होत्या. त्यानंतर वॉर्ड बॉय रितेश शाक्य तेथे पोहोचला आणि तिच्या डोक्यात गोळी झाडून घटनास्थळावरून पळ काढला. हॉस्पिटलच्या इतर कर्मचाऱ्यांना नर्स नेहाच्या हत्येची माहिती मिळाली तेव्हा नेहाचे सहकारी तिच्या खोलीत पोहोचले. जिथे त्याला नेहाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. हे दृश्य पाहून रुग्णालयात एकच खळबळ माजली. या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. तपासादरम्यान पोलिसांना रितेशची माहिती मिळाली आणि त्याला तत्काळ अटक करण्यात आली. त्याचवेळी या घटनेनंतर नेहाच्या कुटुंबीयांची अवस्था वाईट झाली आहे. कुटुंबियांवर एवढा मोठा दुःखाचा डोंगर कोसळला यावर त्यांचा विश्वास बसत नाही. घरच्यांनी लग्नाची सर्व तयारी केली होती. पण आपल्यासोबत एवढी मोठी घटना घडेल याची त्यांना कल्पना नव्हती.

खड्ड्यात उपाशी ठेवलं, थंड पाण्यात केलं उभं; IPS अधिकाऱ्याकडे काम करणाऱ्या मुलीनं सांगितली सुन्न करणारी कहाणीपोलिसांनी आरोपीला अटक केलीया प्रकरणावर एसपी शैलेंद्र सिंह यांनी सांगितले की, आरोपी रितेश शाक्य नेहाच्या प्रेमात होता आणि नेहाचा साखरपुडा निश्चित झाला होता, यामुळे रितेश खूप दुःखी होता आणि त्याने नेहाची गोळी झाडून हत्या केली. सध्या पोलीस रितेशची चौकशी करण्यात व्यस्त आहेत. गोळी लागल्याने नर्सचा जागीच मृत्यू झाला होता. नेहा चंदेला मंडला जिल्ह्यातील रहिवासी आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFiringगोळीबारPoliceपोलिसMadhya Pradeshमध्य प्रदेशhospitalहॉस्पिटल