शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
3
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
4
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
5
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
6
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी
7
वसई-विरार पलीकडे मराठी माणूस का गेला? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
8
यंदाची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी; कांजूरमार्ग येथील सभेत शरद पवार यांचे मत
9
मजबूत अर्थव्यवस्थेसाठी स्थिर सरकार आवश्यक; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मत
10
मध्यमवर्गीयांची पिळवणूक हेच काँग्रेसचे धोरण; पीयूष गोयल यांची टीका
11
पालिकेच्या मान्यताप्राप्त ऑडिटरचाच स्ट्रक्चरल स्टेबिलिटीचा रिपोर्ट! धक्कादायक माहिती समोर
12
रोड शो, रथयात्रांमुळे वाहतूककोंडी; वाहतुकीचे नियोजन करता करता मुंबईत पोलिसांच्या येते नाकीनऊ
13
धीरज वाधवानला सीबीआयकडून अटक; १७ बँकांकडून घेतलेल्या कर्जापैकी ३४ हजार कोटींचा अपहार
14
दिल्ली कॅपिटल्स जिंकले, राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले! गणित बिघडले
15
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
16
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
17
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
18
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
19
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
20
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!

बसची वाट पाहत उभ्या असलेल्या प्रवाशाला लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2018 7:13 PM

बसची वाट पाहत थांब्यावर उभ्या असलेल्या प्रवाशाला दमदाटी करीत त्याच्याकडील ऐवज चोरट्यांनी चोरला.

ठळक मुद्देमोबाईल व दीड हजार रुपयांची रोकड असा साडेआठ हजारांचा ऐवज चोरीला

पिंपरी : बसची वाट पाहत थांब्यावर उभ्या असलेल्या प्रवाशाला दमदाटी करीत त्याच्याकडील ऐवज चोरट्यांनी चोरला. ही घटना गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास निगडीतील भक्ती-शक्ती चौकात घडली. प्रेम सुंदर मारवाडी (वय १८, रा. विठ्ठलवाडी, देहूगाव) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारवाडी हे पीएमपी बसने आल्यानंतर निगडीतील भक्ती-शक्ती चौकात उतरले. चौकातच देहूरोडला जाणाऱ्या बसची वाट पाहत उभे असताना तीन जण त्यांच्याजवळ आले. त्यातील एकाने मारवाडी यांच्या कमरेला धरत, आमच्याबरोबर चल नाही तर तुला मारील, अशी धमकी दिली. त्यानंतर रस्त्याकडेला असलेल्या एका झाडाखाली नेले व त्यांच्याकडील मोबाईल व दीड हजार रुपयांची रोकड असा साडेआठ हजारांचा ऐवज जबरदस्तीने लुटून केला. निगडी पोलीस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसtheftचोरी