शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

थुंकी लावून पोळ्या बनवतानाचा व्हिडिओ व्हायरल, घृणास्पद कृत्य कॅमेऱ्यात कैद; 6 जण अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2022 20:44 IST

Viral Video : त्याचे हे किळसवाणं कृत्य घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने कॅमेऱ्यात कैद केले आणि सोशल मीडियावर व्हायरल केले. आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये पुन्हा एकदा थुंकी लावून पोळी बनवण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी ६ जणांना अटक करून गुन्हा दाखल केला आहे. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती ढाब्यावर थुंकी लावून तंदूरमध्ये रोटी बनवत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. त्याचे हे किळसवाणं कृत्य घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने कॅमेऱ्यात कैद केले आणि सोशल मीडियावर व्हायरल केले. आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

खळबळजनक! नराधमांचा मूकबधीर मुलीवर गँगरेप; रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर फेकलंघृणास्पद कृत्य कॅमेऱ्यात कैदथुंकी लावून पोळी बनवण्याचा व्हिडिओ हा लखनऊच्या कोकोरी पोलीस स्टेशन परिसरात इमाम अली ढाबा येथील असल्याचे सांगितले जात आहे. ज्यामध्ये एक पोळी बनवणारा तंदूरवर थुंकी लावून बनवत आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांनी धाव घेतली आणि ढाब्याच्या 6 कर्मचाऱ्यांना अटक केली. सध्या या व्हायरल व्हिडिओच्या संदर्भात पोलीस या लोकांची चौकशी करत आहेत.थुंकी लावून पोळी बनवण्याचा व्हिडिओ व्हायरल याप्रकरणी पोलीस आयुक्त डीके ठाकूर म्हणाले की, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही बाब निदर्शनास आली. व्हिडिओच्या आधारे हॉटेल मालक याकूब, कर्मचारी दानिश, हाफिज मुख्तार फिरोज आणि अन्वर यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे.पोलिसांनी ढाब्याच्या 6 कर्मचाऱ्यांना अटक केलीथुंकी लावून पोळी बनवण्याची ही घटना काही पहिली नाही. याआधीही अनेक ठिकाणी असे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. नुकताच उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये विवाह सोहळ्याच्या कार्यक्रमादरम्यान थुंकी लावून पोळी बनवण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात मेरठमधील कंकरखेडा पोलीस स्टेशनमध्ये झालेल्या विवाह समारंभात तंदूर कारागीर नौशाद थुंकी लावून पोळी बनवताना दिसला होता. या घटनेनंतर त्याला अटक करण्यात आली.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलPoliceपोलिसArrestअटकUttar Pradeshउत्तर प्रदेश