शहरं
Join us  
Trending Stories
1
जालना मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांना अटक; १० लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं!
2
एकरकमी ३७५१ पहिली उचल टाका, मगच ऊसाला कोयता; राजू शेट्टी यांनी स्पष्ट केली भूमिका
3
DIGच्या घरात सापडलं घबाड, नोटा मोजण्यासाठी मागवावी लागली मशीन, CBIची मोठी कारवाई  
4
'PM मोदी आणि ट्रम्प यांच्यात फोनवरून कसलीही चर्चा झाली नाही'; भारताने दावा फेटाळला, अमेरिकेच्या अध्यक्षांची 'पंचाईत'
5
बिहारच्या मुख्यमंत्रिपदाबाबत अमित शाहांचं सस्पेन्स वाढवणारं विधान, नितिश कुमारांबाबत म्हणाले...
6
'स्वतःच्या अपयशांसाठी शेजाऱ्यांना दोष देणे पाकिस्तानची जुनी सवय', अफगाण-पाक संघर्षावरुन भारताचे टीकास्त्र
7
कर्मचारीच द्यायचा टिप, मग फ्लिपकार्टच्या ट्रकमधील वस्तूंवर मारायचे डल्ला, ७ जण अटकेत, २२६ मोबाईल जप्त  
8
रणजी ट्रॉफी स्पर्धेत 'जर्सी' चित्रपटाचा ट्रेलर! मुंबईकरांवर भारी पडला जम्मू-काश्मीरचा ४० वर्षीय कॅप्टन
9
डीएसएलआर कॅमेऱ्याला टक्कर देणारी ओप्पो फाइंड एक्स ९ सीरीज लॉन्च; जाणून घ्या किंमत!
10
सलग दुसऱ्या सेंच्युरीसह एलिसा हीलीनं पा़डला बांगलादेशचा बुक्का; ऑस्ट्रेलियाला मिळालं सेमीचं पहिलं तिकीट
11
Gujarat Cabinet Resignation: भाजपने गुजरातमधील सर्व मंत्र्यांचे राजीनामे का घेतले, आता पुढे काय घडणार?
12
टी-२० विश्वचषक २०२६ साठी पात्र ठरलेले सर्व २० संघ कोणते? येथे पाहा संपूर्ण यादी
13
वापरली अशी ट्रिक आणि दोन वर्षे फ्रीमध्ये ऑनलाइन ऑर्डर केलं जेवण, बिंग फुटताच...   
14
"इज्जत गेली गावाची, मग आठवण आली भावाची" एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
15
कुंभमेळा आयोजनाची कामं नियोजित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत; मुख्य सचिव राजेश कुमारांचे निर्देश
16
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
17
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
18
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले
19
Bogus Voter: 'त्या' घरात ८०० नव्हे, पाचच सदस्यांचे वास्तव्य; जयंत पाटील यांच्या आरोपात किती सत्यता? काय आढळलं?
20
Video - ऑनलाईन ऑर्डर केलं फूड; डिलिव्हरी बॉयची अवस्था पाहून डोकंच फिरेल, दारू पिऊन...

Vikas Dubey Encounter : गुंड विकासची पत्नी म्हणते, तर त्यांना तसाच धडा शिकवेन, गरज भासल्यास बंदूकही उचलेन  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2020 22:11 IST

पत्नी रिचाने मीडियावर राग व्यक्त केला आणि असे सांगितले की ज्याने हत्या केली आहे, त्यालाही तसाच धडा शिकवेन. गरज भासल्यास मी बंदूकही उचलेन.

ठळक मुद्दे विकासच्या वडिलांनी सांगितले की, जे घडले ते झाले ते ठीक झाले. अखेर विकासचा मेहुणा दिनेश तिवारी त्याचा मृतदेह घेण्यासाठी पोस्टमार्टमच्या घरी पोहोचला. अरविंद अवस्थी, शशिकांत मिश्रा आणि विपुल चतुर्वेदी या तीन डॉक्टरांच्या पॅनेलने दोन तासांच्या व्हिडिओग्राफी समक्ष पोस्टमार्टम केले. विकासच्या छातीवरुन तीन गोळ्या जप्त केल्या आहेत, तर एक गोळी कंबरेत सापडली आहे.

विकास दुबे याचे कानपूर येथे शवविच्छेदनानंतर मृतदेहावर कडेकोट बंदोबस्तात अंत्यसंस्कारपार पडले. मेहुणा दिनेश तिवारी, पत्नी रिचा दुबे आणि मुलगाही अंत्यसंस्कारास पोहोचले होते. पत्नी रिचाने मीडियावर राग व्यक्त केला आणि असे सांगितले की ज्याने हत्या केली आहे, त्यालाही तसाच धडा शिकवेन. गरज भासल्यास मी बंदूकही उचलेन.विकासच्या वडिलांनी सांगितले की, जे घडले ते झाले ते ठीक झाले. अखेर विकासचा मेहुणा दिनेश तिवारी त्याचा मृतदेह घेण्यासाठी पोस्टमार्टमच्या घरी पोहोचला. येथून अंतिम संस्कार करण्यासाठी मृतदेह भैरव घाट येथे नेण्यात आला. कानपूर पोलिस हत्येप्रकरणी मुख्य आरोपी हिस्ट्रीशीटर विकास दुबे चकमकीत ठार झाला आहे. मध्य प्रदेशातील उज्जैनहून यूपीला घेऊन जाणारी यूपी एसटीएफच्या पथकाच्या वाहनांचा ताफा दुपारी ३. ३० वाजता झाशी येथे पोहोचला. सचेंडी पोलीस ठाण्यापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर दोरदार पावसामुळे पोलिसांची गाडी बर्रा पोलीस स्टेशनजवळील महामार्गावर पलटी झाली. विकास शस्त्रे घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगण्यात येत आहे.त्याने शस्त्र हिसकावण्याचा प्रयत्न केला. सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास कानपूरच्या हैलट हॉस्पिटलमध्ये अरविंद अवस्थी, शशिकांत मिश्रा आणि विपुल चतुर्वेदी या तीन डॉक्टरांच्या पॅनेलने दोन तासांच्या व्हिडिओग्राफी समक्ष पोस्टमार्टम केले. विकासच्या छातीवरुन तीन गोळ्या जप्त केल्या आहेत, तर एक गोळी कंबरेत सापडली आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

विकास दुबेची नेपाळ सीमेवर शोधाशोध; प्रत्येक भिंतीवर 'मोस्ट वॉन्टेड'चे पोस्टर

 

पीएमसी बँक घोटाळ्यानंतर तणावात असलेल्या महिलेने सुशांतच्या आत्महत्येनंतर संपवले आयुष्य

 

किळसवाणा प्रकार! गायीसोबत अतिप्रसंग करत होता इसम, CCTV मध्ये रेकॉर्ड झाला व्हिडीओ

 

मृत्यूचा सूड! बापरे, एका वृद्धानं महिलेचं शिर कापून पोलीस ठाण्यात घेऊन गेला अन् म्हणाला...

 

नग्न महिलेचे तुकडे तुकडे करून सुटकेस अन् मुंडकं प्लास्टिक बॅगेत ठेवलं 

टॅग्स :Vikas Dubeyविकास दुबेPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेश