शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जूननंतर एकनाथ शिंदे तुरुंगात जातील किंवा तडीपार होतील; संजय राऊतांचा इशारा
2
Smriti Irani : "हिंमत असेल तर भाऊ-बहिणीने..."; स्मृती इराणींचं राहुल-प्रियंका गांधींना खुलं आव्हान
3
‘मोदींचं मानसिक आरोग्य पूर्णपणे बिघडलंय, भाजपानं त्यांच्यावर…’, संजय राऊतांची बोचरी टीका 
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठे खर्च करतात आपला पगार?; मुख्यमंत्री मोहन यादव यांनी दिली माहिती
5
३ दहशतवादी ठार, ४० तास चालली चकमक; लष्कराची मोठी कारवाई
6
'लोकसभेवेळी सर्वांचं आय लव्ह यू असतं. मात्र विधानसभेवेळी...', गुलाबराव पाटील यांचं सूचक विधान, रोख कुणाकडे, चर्चांना उधाण
7
चंद्रकांत पाटलांनी बारामतीमध्ये शरद पवार यांच्याबाबतीत बोलायला नको होते; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
"शरद पवारांना पाहिजे तोच निर्णय ते घेतात, फक्त दाखवताना तो सामुहिक दाखवतात"
9
मराठी-गुजराती वादाची 'राजकीय फोडणी'; घाटकोपरच्या 'त्या' सोसायटीतील रहिवाशी म्हणतात...
10
राजकारण तापले उद्धव सेनेच्या जिल्हाप्रमुख बडगुजर यांना हद्दपारची नोटीस
11
प्रसिद्ध दिग्दर्शक संगीत सिवन काळाच्या पडद्याआड, रितेश देशमुख - श्रेयस तळपदेने वाहिली श्रद्धांजली
12
'महाराष्ट्रात कंपनी उघडी ठेवायची असेल तर..; गुजराती कंपन्यांना उद्धव ठाकरेंचा इशारा
13
भाजपा नेत्या चित्रा वाघ यांचं खुलं पत्र; अभिनेत्री रेणुका शहाणेंना सुनावले खडे बोल
14
Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरणीचं सत्र सुरूच; Hero Motocorp मध्ये तेजी, डॉ. रेड्डीज घसरला
15
सोनालीच्या जगण्याची होती ३० टक्के शक्यता; मृत्युच्या दारातून परतलेल्या अभिनेत्रीने सांगितला कॅन्सरचा प्रवास
16
गुणरत्न सदावर्ते दाम्पत्याला सहकार खात्याचा दणका; एसटी बँकेवरील संचालकपद रद्द
17
Paytm Share Price : आपटून 'ऑल टाईम लो'वर Paytm चा शेअर; IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांवर डोक्याला हात लावायची वेळ
18
मध्यंतर...पिक्चर अभी बाकी है दौस्त! घड्याळाचे काटे पवारांकडून ठाकरे-शिंदेंकडे वळले, शहरी मतदारांवर भिस्त
19
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
20
संपादकीय: ऋण काढून सण! बचत घसरली, आता कोण वाचविणार...

Video : मरता मारता वाचला! रस्त्यात भांडण झालं, रागात कारवाल्यानं बाईकवाल्याला उडवलं

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2022 9:17 PM

Accident Case : DL 12 CR 1293 असा कारचा नंबर आहे, पोलिसांनी स्युमोटो कारवाई करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

नवी दिल्ली : ओव्हरटेक करण्यावरुन बाईकवाल्याचं कारवाल्याशी भर रस्त्यात भांडण झालं. त्याचा राग म्हणून कारचालकानं बाईकस्वाराला उडवलं. मागचा पुढचा विचार न करता बाईकला कट मारुन हा कारवाला पुढे निघून गेला. दिल्लीच्या अरजानगड मेट्रो स्टेशनजवळ एक कारवाला आणि काही बाईकवाला यांच्यात रस्त्यातच बाचाबाची झाली. ओव्हरटेक करण्यावरुन भर रस्त्यात भांडण सुरु झालं. दोन्ही बाजूंनी एकमेकांना शिवीगाळ केली गेली. बाईकस्वार आणि कारवाला रस्त्यातच एकमेकांना भिडले, त्यानंतर कार पुढे निघून जाईल असं वाटत होतं. पण तोच कारवाला भरधाव वेगानं आला आणि बाईकवाल्याला कट मारुन पुढे निघून गेला. कारचा वेग इतका होता की, बाईकवाला दोन-तीन पलटी खाऊन रस्त्याच्या कडेला आपटला. हा सगळा व्हिडीओ मागच्या बाईकवाल्यानं शूट केला. DL 12 CR 1293 असा कारचा नंबर आहे, पोलिसांनी स्युमोटो कारवाई करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

दुचाकीस्वार आणि पांढऱ्या स्कॉर्पिओ कारमधील एक व्यक्ती यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक होतेआणि अपमानजनक वादविवाद झाल्यानंतर, कारमधील व्यक्तीने दिल्लीतील अर्जन गड मेट्रो स्टेशनजवळ रस्त्याच्या कडेला असताना दुचाकीस्वाराला धडक दिली. दुचाकीस्वाराच्या मित्राने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये हा वाद पाहायला मिळतो. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत चारचाकीची ओळख पटवली. पीडित दुचाकीस्वाराने आज फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी स्वत:हून कारवाई करत कार मालकाविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला.

ट्विटरवर व्हिडिओ शेअर करताना त्या व्यक्तीने लिहिले की, "स्कॉर्पिओ कार चालकाने आमच्या काही स्वारांना जवळजवळ मारलं आणि आम्हाला कारखाली चिरडून ठार मारण्याची धमकी दिली." ते पुढे म्हणाले, "कोणीही गंभीर जखमी झाले नाही."

 

टॅग्स :AccidentअपघातPoliceपोलिसdelhiदिल्लीtwo wheelerटू व्हीलरcarकारfour wheelerफोर व्हीलर